advertisement

India vs Pakistan सामन्यावर मोठं संकट, कोणत्याही क्षणी सामना थांबणार

Last Updated:
टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये युएई आणि नामिबिया या दोन्ही संघाविरूद्ध आपले सूरूवातीचे दोन्ही सामने जिंकून वर्ल्डकपमध्ये चांगली सूरूवात केली आहे.
1/7
श्रीलंकेच्या कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

2/7
या सामन्यासाठी टीम इंडिया आजच कोलंबोला रवाना झाली आहे.या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आला आहे.

3/7
टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये युएई आणि नामिबिया या दोन्ही संघाविरूद्ध आपले सूरूवातीचे दोन्ही सामने जिंकून वर्ल्डकपमध्ये चांगली सूरूवात केली आहे.
टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये युएई आणि नामिबिया या दोन्ही संघाविरूद्ध आपले सूरूवातीचे दोन्ही सामने जिंकून वर्ल्डकपमध्ये चांगली सूरूवात केली आहे.
advertisement
4/7
आता टीम इंडियाचा पुढचा सामना हा पाकिस्तानशी आहे. पण या सामन्यावर संकटांचे ढग आहेत. कारण या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना पाहण्याची मजा खराब होण्याची शक्यता आहे.

5/7
15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत, परंतु त्या दिवशी शहराच्या 60 टक्के भागात पावसाचा अंदाज आहे. जर असे झाले तर चाहते एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेला मुकतील.

6/7
15 फेब्रुवारी रोजी संपूर्ण 24 तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 60 टक्के ते 50 टक्के पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सामन्यादरम्यान 10 ते 20 टक्के पावसाची शक्यता आहे.

7/7
दरम्यान जर पावसाने सामन्यात खोडा घातला तर सामना पाहण्याची मजा निघून जाणार आहे.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement