advertisement
LIVE NOW

सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल Live: सोलापूरला मिळणार नवा कारभारी! थोड्याच वेळात निकाल

Last Updated:

Solapur ZP-Panchayat Samiti Election Result: सोलापूर जिल्हा परिषदेचे आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहेत. जिल्ह्यात 16 लाख 20 हजार मतदारांनी बजावलेल्या मतदानाचा कौल आज ईव्हीएम मधून बाहेर येईल.

maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
Solapur ZP-Panchayat Samiti Election Result: सोलापूर जिल्हा परिषदेचे आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहेत. जिल्ह्यात 16 लाख 20 हजार मतदारांनी बजावलेल्या मतदानाचा कौल आज ईव्हीएम मधून बाहेर येईल. जिल्ह्यातील अकरा तालुक्यात 204 टेबल वरून सरासरी 16 ते 24 फेऱ्यांमधून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. 2017 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मताचा टक्का घसरला असला तरी झेडपीचे कारभारी कोण होणार हे मतमोजणी नंतरच कळेल.
Feb 09, 20268:19 AM IST

सोलापूर जिल्ह्यातील झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

– सोलापूर जिल्ह्यातील झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
– जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समिती निवडणुकीच्या जागांसाठी आज होणार मतमोजणी.
– जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..
– जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त..
– सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी केंद्रावरून मतमोजणीला होणार सुरुवात..

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल Live: सोलापूरला मिळणार नवा कारभारी! थोड्याच वेळात निकाल
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement