advertisement

कर्जत तालुका ZP निकाल 2026 LIVE | कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? वाचा एका क्लिकवर

Last Updated:

raigad ZP Election Results karjat taluka Gat : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

karjat taluka zp election 2026
karjat taluka zp election 2026
रायगड (कर्जत) : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण तापले असून यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार ठरली. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कोणता पक्ष आघाडी घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेक ठिकाणी पक्षांना स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये लढावे लागत लागले होते.
कर्जत तालुक्यातील गटात कोणकोणते उमेदवार?
असा होता निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना: 16 जानेवारी 2026
अर्ज दाखल: 16–21 जानेवारी
छाननी: 22 जानेवारी
माघार: 27 जानेवारी
प्रचार समाप्ती: 5 फेब्रुवारी (रात्री 10)
मतदान: 7 फेब्रुवारी 2026
मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कर्जत तालुका ZP निकाल 2026 LIVE | कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? वाचा एका क्लिकवर
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement