advertisement

Solapur Akkalkot ZP Results: भाजपसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीचं आव्हान, सहा गटात कुणाची बाजी?

Last Updated:

Solapur ZP Election Results Live Akkalkot Taluka Gat: अक्कलकोट जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
maharashtra Zilla parishad And panchayat Samiti Election Results Live
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी-पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसेनेमध्ये प्रमुख ४ ठिकाणी (गटात) लढत आहे. अक्कलकोटमध्ये ६१.३० टक्के मतदान झाले.
अक्कलकोट तालुक्यात सहा जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. अक्कलकोट तालुक्यात भाजप विरोधात शिवसेना शिंदे पक्षाची थेट लढत असणार आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मैदानात आहे. तर माजी मंत्री शिवसेना शिंदे नेता सिद्धाराम म्हेत्रे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
advertisement

अक्कलकोट - सहा गटात कोणकोण उमेदवार रिंगणात?

चपळगाव गट- शांभवी कल्याणशेट्टी (भाजप), सुजाता भरमशेट्टी (शिवसेना शिंदे गट)
वागदरी गट- राजश्री शेळके (भाजप), प्रवीण तानवडे (शिवसेना शिंदे गट), मल्लिकार्जुन हत्ते (काँग्रेस)
जेऊर गट- अश्वघोष बनसोडे (काँग्रेस), विकास बुळबुळा (भाजप), यशवंत इंगळे (वंचित), सत्यम कट्टिमणी (अपक्ष), भुताळी कांबळे (अपक्ष)
मैंदर्गी गट- सुज्ञानी बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार गट), शिवानी स्वामी (भाजप)
advertisement
नागणसूर गट- धनराज धनशेट्टी (शिवसेना शिंदे गट), सिद्धराम शिवमुर्ती (भाजप), संतोष शिंदे (रासप)
सलगर गट- सिद्धराम बाके (भाजप), शिवराज म्हेत्रे (शिवसेना शिंदे गट), दत्तात्रय माडकर (रासप)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Akkalkot ZP Results: भाजपसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीचं आव्हान, सहा गटात कुणाची बाजी?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement