Navi Mumbai News : रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; मुंबईतील आणखी एका स्टेशनच नाव बदललं

Last Updated:

Seawoods Darave Railway Station Rename : रेल्वे मंत्रालयाने सीवूड दारावे स्टेशनचं नवं नाव जाहीर केलं असून यामागचा कारणही सांगितलं आहे. नवी मुंबईतील प्रवाशांसाठी हा मोठा बदल मानला जातो.

नवी मुंबईतील सीवूड्स-दारावे स्टेशनचे अधिकृतपणे नाव बदलले आहे.
नवी मुंबईतील सीवूड्स-दारावे स्टेशनचे अधिकृतपणे नाव बदलले आहे.
नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. नवी मुंबईतील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचं नाव रेल्वे मंत्रालयाने बदललं आहे. नक्की हे स्थानक कोणतं आहे आणि नावं बदलण्याची मागणी नेमकी कोणी केली होती त्या बाबतची सविस्तर माहिती एकदा जाणून घ्या.
हार्बर लाईनवरील महत्त्वाची बातमी
हार्बर लाईनवर ते स्थानक म्हणजे सीवूड्स-दारावे. आता हे स्थानक 'सीवूड्स-दारावे-करावे' या नावाने ओळखलं जाणार आहे. स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर घेण्यात आला आहे. हार्बर लाईन नवी मुंबईला मुंबई महानगरातील शहराशी जोडते म्हणूनच लोकल भागांचा विचार करून हे नवीन नाव देण्यात आलंय.
advertisement
">http://
सीवूड्स हा भाग जवळच्या हौसिंग सोसायटीचा निर्देश करतो तर दारावे आणि करावे ही आसपासची गावंची नावे आहेत. त्यामुळे नव्या नावात तीनही ठिकाणांचा समावेश करण्यात आलाय.
advertisement
यातही स्टेशनचा कोडही आधीचा SWDV बदलून आता नवीन SWDK करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या बदलाची पुष्टी केली असून नवीन नाव आणि कोड लगेच स्टेशन बोर्ड आणि रेल्वेच्या अधिकृत यादीत टाकले जाणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai News : रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; मुंबईतील आणखी एका स्टेशनच नाव बदललं
Next Article
advertisement
Rubaiya Sayeed Kidnapping Case : गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झाली होती सुटका
गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झालेली सुटक
  • गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झाली होती स

  • गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झाली होती स

  • गृहमंत्रीच्या मुलीचं अपहरण, ३५ वर्षांनी आरोपीला अटक, ५ दहशतवाद्यांची झाली होती स

View All
advertisement