शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! मे महिन्यात लावा वांग्याचे 'हे' वाण; फक्त 60 दिवसांत कराल लाखोंची कमाई
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
मे महिन्यात वांगी लावल्यास पावसाआधी पीक तयार होते. NHB 1233 ही सुधारित जात केवळ 55 ते 60 दिवसांत काढणीसाठी तयार होते. ही जात एक हेक्टरमध्ये 700 ते 800 क्विंटल उत्पन्न देते. या वांग्याला...
advertisement
सध्या मे महिन्यात खूप उष्णता असते, तर 15 जूननंतर आपल्याकडे मान्सून दाखल होतो. पाऊस सुरू झाल्यावर इतर भाजीपाला खराब होऊ लागतो, त्यामुळे बाजारात हिरव्या पालेभाज्यांची आवक कमी होते. याचमुळे या वाणातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. तुम्हालाही या चांगल्या संधीचा फायदा घ्यायचा असेल, तर मे महिन्यात वांग्याच्या पिकाची लागवड नक्की करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


