७/१२, ८ अ फक्त १५ रुपयांत मिळणार, शेतकऱ्यांनो आता तलाठ्याच्या सही शिक्क्याची गरजच नाही! शासनाचा मोठा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महाभूमी संकेत स्थळावरून डिजिटल स्वाक्षरीने तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्वाक्षरीने गाव नमूना ७/१२, ८ अ आणि फेरफार वितरित करताना आकरण्यात येणाऱ्या शुल्का बाबत शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महाभूमी पोर्टलद्वारे उपलब्ध उतारे नागरिक https://bhulekh.mahabhumi.gov.in/ वर मुफ्त 7/12 पाहू शकतात. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ वर डिजिटल पेमेंटद्वारे डिजिटल स्वाक्षरीत 7/12, 8-अ आणि फेरफार डाउनलोड करता येईल. डिजिटल उताऱ्यावर तलाठा किंवा कोणत्याही अधिकाऱ्याची अतिरिक्त स्वाक्षरी आवश्यक नाही. हे उतारे सर्व शासकीय कामात वैध आहेत.
advertisement


