advertisement

होळीच्या उत्सवावर ग्रहणाचं विरजण! 'या' राशींच्या लोकांची उडणार झोप, सोसावे लागणार हाल

Last Updated:
यंदाचा होळीचा सण खगोलीय आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत खास पण आव्हानात्मक असणार आहे. 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाईल, परंतु याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे.
1/6
यंदाचा होळीचा सण खगोलीय आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत खास पण आव्हानात्मक असणार आहे. 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाईल, परंतु याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. भारतात हे ग्रहण दृश्यमान असल्याने त्याचे धार्मिक वेध म्हणजेच सुतक काळ पाळला जाईल.

2/6
हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. होळीसारख्या मोठ्या सणादिवशी ग्रहण येत असल्याने याचा प्रभाव सर्व राशींवर होईल, मात्र कर्क, कन्या आणि मीन या 3 राशींच्या व्यक्तींनी विशेष सावध राहण्याची गरज आहे.

3/6
3 मार्च 2026 रोजी होणारे हे ग्रहण भारतात 'ग्रस्तोदित' स्वरूपात दिसेल. भारतीय वेळेनुसार, ग्रहणाचा मुख्य काळ दुपारी 2:16 ला सुरू होईल, तरी भारतात संध्याकाळी चंद्रोदयानंतर त्याचे दर्शन होईल. चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी म्हणजेच सकाळी 9:39 वाजल्यापासून सुरू होईल. सूतक काळात पूजा-पाठ आणि शुभ कार्ये वर्ज्य असल्याने यंदा होलिका दहनाच्या वेळेबाबत मोठा बदल दिसून येईल.

4/6
कर्क: कर्क राशीचा स्वामी स्वतः 'चंद्र' आहे, त्यामुळे चंद्रग्रहणाचा थेट परिणाम तुमच्या मनावर होईल. या काळात तुम्हाला विनाकारण भीती किंवा चिंता सतावू शकते. घरगुती वादांमुळे मानसिक तणाव वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.

5/6
कन्या: कन्या राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण आरोग्याच्या तक्रारी घेऊन येऊ शकते. पोटाचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका; दिलेले पैसे अडकू शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ अजिबात योग्य नाही.

6/6
मीन: मीन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण वैयक्तिक आयुष्यात वादळ आणू शकते. जोडीदारासोबत किंवा नातेवाईकांसोबत किरकोळ कारणावरून मोठे वाद होण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रू तुमच्या विरोधात सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे आपल्या योजना कोणाशीही शेअर करू नका. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement