Aajache Rashibhavishy: हुशारीने गुंतवणूक पैशाचा पाऊस पाडेल, पण मित्रांपासून सावधान, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: नक्षत्रानं प्रमाणे राशीला देखिक मानवी जीवनात अत्यंत महत्व आहे. आपल्या जन्म नावावरून आपली रासही आपल्याला समजत असते आणि त्यावरून आपले भविष्य समजण्यास मतद मिळत असते. 2 ऑगस्ट रोजी तुमच्या नशीबात काय वाढलंय? याबाबत मेष ते मीन 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
कर्क राशी - तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकता. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
सिंह राशी - जी मंडळी व्यवसायात जोडलेली आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. मित्र मैत्रिणींकडून आज अडचण येण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल आहे.
advertisement
कन्या राशी - शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकता. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. व्यावसायिक लोकांना आज व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आज हाती घेतलेली कामे ही योग्य रित्या मार्गी लागतील. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करू शकते. आज तुमचा दिवस एकंदरीत चांगला असणार आहे आजचा तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा आहे.
advertisement
धनु राशी - दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आज तुमच्या जोडीदारकडून आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. ज्याने तुमचा पुढचा दिवस अतिशय आनंदाने जाणार आहे. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत - तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
मकर राशी - चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घेऊ शकतो. व्यापारात नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. या राशीतील अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी मिळणार आहे. आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
advertisement
मीन राशी - जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की, पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे कारण, आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement