Aajache Rashibhavishya: संकटांचे डोंगर बाजूला जातील, पैशाचा पाऊस होईल, फक्त ती चूक नको! आजचं राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: ग्रह ताऱ्यांच्या अनुकूल प्रतिकूल स्थितीवरून प्रत्येक राशींचे भविष्य ठरत असते. आज 18 जुलै रोजीचं राशीभविष्य जाणून घेऊ.
1/13
मेष: तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील.

advertisement
2/13
वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही अडचणी येतील. त्यातून बाहेर पडण्यासाठी जीवनसाथीची मदत मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

3/13
मिथुन: अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. आपली कामे सोप्या पद्धतीने होतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. मित्र-मैत्रिणींच्या साह्याने नवीन योजना आखल्या जातील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.

4/13
कर्क: आर्थिक बाजू चांगली राहील. हाती पैसा येईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. अडून राहिलेली कामे गती घेतील. घरी पाहुणे मंडळी येतील. त्यांची सरबराई करण्यात तुम्ही व्यस्त राहाल.

5/13
सिंह: तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. अनेक अडचणी दूर होतील. समाजात तुमचा मान वाढेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

6/13
कन्या: महत्त्वाच्या कामात काही अडचणी येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. सामाजिक मानसन्मान मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्या.

7/13
तूळ: मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. विवाहेच्छूंसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. समाजात तुमचे महत्त्व वाढेल.

8/13
वृश्चिक: तुमच्या मनात काही शंका असतील. नवीन योजनेत दंग राहाल. बोलण्याच्या ओघात गोपनीय माहिती लोकांना सांगू नका. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत वादापासून स्वत:ला दूर ठेवा. क्रोधाला आवर घाला.

9/13
धनू: विविध आघाड्यांवर तुम्हाला सफलता मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. यशस्वीपणे जबाबदारी पूर्ण कराल. त्यामुळे लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. नवीन ओळखी होतील. मुलांच्या प्रगतीसाठी पूरक वातावरण राहील.

10/13
मकर: नोकरीत नवीन संधी मिळेल. त्यात व्यस्त राहाल. प्रगतीला पूरक वातावरण राहील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. तुमच्या बोलण्याची इतरांवर छाप पडेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात भरभराट होईल. मुले प्रगती करतील.

11/13
कुंभ: तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मालाची विक्री चांगली होईल. हाती पैसा खेळता राहील. मात्र, गुंतवणूक सावधपणे करा. भाऊ, बहीण यांच्या भेटीगाठी होतील. मुलांना योग्य संधी मिळेल.

12/13
मीन : हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. भेटवस्तू प्राप्त होतील. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल.

13/13
टीपः हे नावाच्या पहिल्या अक्षरावरून सर्व सामान्य राशिभविष्य आहे. अचूक आणि विश्लेषणात्मक सखोल भविष्य जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या ज्योतिषाची प्रत्यक्ष भेटून जाणून घेऊ शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement