advertisement

Aajache Rashibhavishya : धन प्राप्ती होणार, गोड बातमी मिळणार, फक्त ही चूक टाळा, आजचं राशिभविष्य

Last Updated:
Aajache Rashibhavishya : आज सोमवार काही राशींसाठी खास असेल. तर काहींच्या आयुष्यात नवी आव्हाने येतील. तुमच्या नशीबात काय लिहिलंय? याबाबत नाशिकचे ज्योतिषी समीर जोशी यांनी सांगितलं.
1/13
मेष राशी - दु:खी, कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

2/13
वृषभ राशी - आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर, तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पिता सोबत या बाबतीत बोलू शकतात. तुमच्या योजना आहेत तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

3/13
मिथुन राशी - तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल. म्हणून तुम्ही दुखावले जाल अशा परिस्थिती-प्रसंगांपासून दूर राहा. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूल तत्वे आहेत आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.

4/13
कर्क राशी - इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. नोकरदार वर्ग आज आनंदात कामे करतील. तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

5/13
सिंह राशी - कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आशा आकांक्षा सोडू नका, अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

6/13
कन्या राशी - हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. जमिनी संदर्भातील गोष्टी आज मार्गी लागतील. अचानक धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

7/13
तूळ राशी - कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घेऊ शकतो. व्यापारात नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. या राशीतील अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी मिळणार आहे. आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

9/13
धनु राशी - आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

10/13
मकर राशी - आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही वेळेत मागे परत याल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.

11/13
कुंभ राशी - तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अश्यात जर तुम्ही काही चुकी केली असेल तर, तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

12/13
मीन राशी - घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकतात. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अविवाहित मंडळी आज आनंदाची गोष्ट ऐकू शकतात. हातात घेतलेली सर्व कामे आज योग्य रित्या पूर्ण होतील. नवीन वस्तू घेणार असला तर आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आहे.

13/13
टीप - आजचे राशी भविष्य हे फक्त आणि फक्त नक्षत्रांच्या आधारावर बनवलेले आहे. हे राशिभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरती आखल्या गेले आहे. तरी अचूक आणि अधिक माहिती ही आपल्या हवी असल्यास जवळील ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement