Nag Panchami 2024: नागपंचमीला हस्त नक्षत्राचा योगायोग! या राशींना मिळणार दुहेरी फायदा, धनलाभ

Last Updated:
Nag Panchami 2024 Hast Nakshatra : श्रावण महिन्यात येणारे सर्वच उपवास आणि सण महत्त्वाचे मानले जातात. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमीचा सणही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक विधीपूर्वक नागदेवतेची पूजा करतात. नागदेवतेला दुधाने अभिषेक घालतात आणि सुखी आयुष्याची कामना करतात.
1/6
वैदिक कॅलेंडरनुसार, नागपंचमी आज 09 ऑगस्ट रोजी आहे. ज्योतिषी पंडित योगेश चौरे यांच्या मते यावेळी नागपंचमीला हस्त नक्षत्राचा योगायोग आहे. याच्या प्रभावामुळे 2 राशीच्या लोकांना नागदेवतेचा विशेष आशीर्वाद मिळेल. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत? याविषयी जाणून घेऊ.

advertisement
2/6
नागपंचमी 2024 हस्त नक्षत्राचा संयोग -नागपंचमीचा सण आज शुक्रवार 9 ऑगस्ट 2024 रोजी आहे. नागदेवतेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 05:47 ते 08:27 पर्यंत आहे. या दिवशी हस्त नक्षत्राचा योगायोग आहे. हे नक्षत्र 9 ऑगस्टच्या रात्री 02:44 वाजता सुरू झाले आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 02:44 वाजता समाप्त होईल.

3/6
कन्या - हस्त नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची राशी कन्या असचे आणि त्यांचा स्वामी बुध आहे. सध्या ही राशी गुरु ग्रहाच्या विशेष आशीर्वादाखाली आहे. तर केतू कन्या राशीत स्थित आहे. नागपंचमीला तयार झालेल्या योगामुळे या राशीच्या लोकांना नागदेवाची कृपा लाभेल.

4/6
कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात यामुळे आनंद आणि समृद्धी येईल. नागदेवतेला भोलेनाथाच्या गळ्यातील दागिना मानले जाते. या दिवशी भगवान शंकरासोबत नागदेवतेची पूजा करावी.

5/6
कर्क - ज्योतिषांच्या मते कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, तर हस्त नक्षत्राचा स्वामी देखील चंद्र आहे. सध्या या राशीच्या लोकांवर बृहस्पति ग्रहाच्या कृपेचा वर्षाव होत आहे. कर्क राशीच्या लोकांना पंचमीच्या दिवशी तयार झालेल्या योगामुळे शुभ परिणाम मिळतील.

6/6
कर्क - भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते किंवा तुमच्या घरात लवकरच शुभ घटना घडू शकतात. याशिवाय आपल्या उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement