Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला अद्भुत संयोग! या राशींना नशिबाची साथ, मोठं संकट कायमचं टळणार

Last Updated:
Makar Sankranti 14 January 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्यनारायण धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दर महिन्याला राशी बदलत असतो, ज्यावेळी तो मकर राशीत येतो, त्यादिवशी मकर संक्राती साजरी करण्याची परंपरा आहे. खगोलशास्त्रानुसार, या दिवशी सूर्याच्या स्थितीत बदल होतो, ज्यामुळे दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात.
1/6
14 जानेवारी 2025 चा विशेष योगायोग - 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत एका विशेष योगायोगात साजरी होणार आहे. या दिवशी, 19 वर्षांनंतर, दुर्मिळ भौम पुष्प योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात, भौम पुष्प योग खूप शुभ मानला जातो.

advertisement
2/6
हा योग मंगळ आणि पुष्य नक्षत्राच्या मिलनाने तयार होतो. या योगात केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. कोणत्या राशींसाठी मंकर संक्रांती विशेष लाभदायी ठरणार आहे.
हा योग मंगळ आणि पुष्य नक्षत्राच्या मिलनाने तयार होतो. या योगात केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. कोणत्या राशींसाठी मंकर संक्रांती विशेष लाभदायी ठरणार आहे.
advertisement
3/6
कर्क - मकर संक्रांतीच्या दिवशी घडणारा दुर्मिळ योगायोग कर्क राशीसाठी शुभ ठरणार आहे. या शुभ योगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांची धनसंपत्ती वाढू शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

4/6
कर्क - नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तुम्हाला जुने मित्र भेटू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ राहील.
कर्क - नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तुम्हाला जुने मित्र भेटू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ राहील.
advertisement
5/6
तूळ - मकर संक्रांतीच्या दिवशी घडणारा अद्भुत योगायोग तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल मानला जातो. घरी काही शुभ कार्यक्रम होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्ही पैसे बचत करू शकाल. आरोग्याशी संबंधित समस्या संपतील. जुनाट आजारांपासून आराम मिळू शकेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.

6/6
मीन - मकर संक्रांती मीन राशीसाठी खूप शुभ मानली जाते. या दिवशी घडणाऱ्या विशेष योगायोगामुळे व्यवसायात नफा वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यवसायात दुप्पट नफा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात, तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य चांगले राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मीन - मकर संक्रांती मीन राशीसाठी खूप शुभ मानली जाते. या दिवशी घडणाऱ्या विशेष योगायोगामुळे व्यवसायात नफा वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यवसायात दुप्पट नफा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात, तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य चांगले राहील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement