advertisement

मंगळ गोचर 'या' 4 राशींचं नशीब चमकावणार, पण 'या' 7 राशींच्या लोकांचं वाढणार टेन्शन; होणार मोठं नुकसान!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. 23 फेब्रुवारी 2026 रोजी ऊर्जेचा आणि साहसाचा कारक असलेला मंगळ ग्रह मकर राशीतून बाहेर पडून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
1/12
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. 23 फेब्रुवारी 2026 रोजी ऊर्जेचा आणि साहसाचा कारक असलेला मंगळ ग्रह मकर राशीतून बाहेर पडून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीच मायावी ग्रह राहू विराजमान असल्याने तिथे 'अंगारक योग' निर्माण होत आहे. मंगळाचे हे गोचर 4 राशींसाठी भाग्योदयाचे ठरेल, तर 7 राशींसाठी आव्हानात्मक असणार आहे.

2/12
मेष : मंगळ तुमचा राशीस्वामी आहे. अकराव्या भावात होणारे हे गोचर तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ करेल. नोकरीत बढतीचे योग आहेत आणि प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील.

3/12
वृषभ : तुमच्या दशम भावात मंगळाचे आगमन करिअरमध्ये मोठे यश मिळवून देईल. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

4/12
मिथुन : भाग्याच्या ठिकाणी मंगळ आल्याने नशिबाची साथ मिळेल. परदेश प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि वडिलांकडून धनलाभ होऊ शकतो.

5/12
धनु : तुमच्या पराक्रमात वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल आणि शत्रूंवर विजय मिळवाल.

6/12
कर्क : अष्टम भावात मंगळ असल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. अचानक धनहानी होण्याची शक्यता असल्याने गुंवतणुकीत घाई करू नका.

7/12
सिंह : सातव्या भावात होणारे हे गोचर वैवाहिक जीवनात तणाव निर्माण करू शकते. जोडीदाराशी वाद घालणे टाळा आणि भागीदारीतील व्यवसायात सावध राहा.

8/12
कन्या : सहाव्या भावात मंगळ असला तरी राहूच्या युतीमुळे गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाचे विकार जाणवू शकतात.

9/12
तूळ : पाचव्या भावात मंगळ असल्याने मुलांच्या बाबतीत चिंता निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

10/12
वृश्चिक : चौथ्या भावात मंगळ असल्याने घरगुती सुख-शांतीवर परिणाम होऊ शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना अत्यंत सतर्क राहा.

11/12
कुंभ : तुमच्याच राशीत मंगळ-राहूची युती होत आहे. यामुळे चिडचिड आणि राग वाढू शकतो. चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

12/12
मीन : बाराव्या भावात मंगळ असल्याने अनावश्यक खर्च वाढतील. कोर्ट-कचेरीच्या कामात अडकू शकता. झोप न येणे किंवा डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement