advertisement

Umesh Kamat : आपण अपेक्षा ठेवतो, माणसं बदलतात! प्रियासोबत 15 वर्षांचा संसार, रिलेशनशिपबाबत उमेश कामत स्टेटमेंट चर्चेत

Last Updated:
Umesh Kamat - Priya Bapat : उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली आहे. त्यांची हे काय नवीन? ही मराठी वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान रिलेशनशिपबाबत उमेश कामतचं एक स्टेटमेंट चर्चेत आलं आहे.
1/7
अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट हे कपल नेहमीच प्रेक्षकांचं आवडतं ठरलं आहे. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन अशा दोन्ही ठिकाणी त्यांची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आलेली आहे. सिनेमा, नाटक आणि ओटीटीवर ही जोडी हिट आहे.  हे के नवीन? ही त्यांची मराठी वेब सीरिज नुकतीच मराठी ZEE5 वर रिलीज झाली आहे.

2/7
 संघर्ष, आत्मपरीक्षण आणि पुन्हा जुळणाऱ्या नात्यांच्या क्षणांतून ही सीरिज हे दाखवते की जेव्हा जोडीदार 'कम्फर्ट' पेक्षा 'ग्रोथ'ची निवड करतात तेव्हा प्रेम कसे बदलत जाते.

3/7
नाती ही आयुष्याप्रमाणेच काळानुसार विविध टप्प्यांतून जातात. माणसं जसजशी वयानुसार पुढे जातात आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांतून प्रवास करतात तसतसे त्यांचे प्राधान्यक्रम, दृष्टिकोन आणि अपेक्षा नैसर्गिकरित्या बदलतात.

4/7
नात्याच्या सुरुवातीच्या काळात जोडीदार एकमेकांकडून जे अपेक्षित ठेवतात, ते पुढे जबाबदाऱ्या, अनुभव आणि वैयक्तिक वाढ यामुळे बदलत जाते. काळानुसार, नाती स्थिर नसून सतत बदलणारी असतात, हे समजून घेत जोडपी त्या बदलांशी जुळवून घेतात.

5/7
यावर अधिक भाष्य करत उमेश कामत म्हणाला,
यावर अधिक भाष्य करत उमेश कामत म्हणाला, "नात्यांमध्येही आयुष्यासारखे वेगवेगळे टप्पे असतात. काळ जसजसा पुढे जातो, तसतसे माणसं बदलतात, त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात आणि नैसर्गिकरित्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षाही बदलतात."
advertisement
6/7
 "आयुष्यातील एका टप्प्यावर आपण नात्याकडून जे काही अपेक्षित ठेवतो, ते पुढे तसेच राहीलच असे नाही, कारण अनुभवांमुळे प्रेम, सोबत आणि आयुष्याबद्दलचा आपला दृष्टिकोन सतत बदलत राहतो."

7/7
उमेश आणि प्रिया यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली आहे. प्रिया उमेश पेक्षा जवळपास 7-8 वर्षांनी लहान आहे. दोघांची लव्ह स्टोरी सर्वश्रृत आहे. दोघांनी एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.  हे काय नवीनच्या निमित्तानं उमेश आणि प्रिया यांना पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement