Astrology: 'जिभेवर साखर' असलेली माणसं या राशींची असतात; वाणीतून हमखास छाप पाडतात

Last Updated:
Zodiac Signs Master of effective Communication: ज्योतिष हे एक असं शास्त्र आहे, ज्याद्वारे प्रत्येक माणसाबद्दल काही गोष्टींवरून सखोल माहिती मिळवता येते. ही एक अशी पद्धत आहे, ज्याद्वारे एखाद्याचा स्वभाव, वागणूक, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य याबद्दल बऱ्याच प्रमाणात अचूक माहिती मिळवता येते. बोलण्यात पटाईत, लोकांना आकर्षित करू शकणारे, वाणीतून छाप पाडणारे लोक कोणत्या राशीचे असतात? याविषयी पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
1/5
बोलण्यात पटाईत, लोकांना आकर्षित करू शकणारे, वाणीतून छाप पाडणारे लोक कोणत्या राशीचे असतात? याविषयी पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.

advertisement
2/5
मिथुन - आपल्या बोलण्यानं लोकांना आकर्षित करणाऱ्यांमध्ये किंवा छाप पाडणाऱ्यांमध्ये मिथुन रास प्रथम येते. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, जो वाणीचा कारक देखील मानला जातो. या राशीच्या लोकांना त्यांच्या वाणीमुळे समाजात सन्मान मिळतो. हे लोक एक उत्कृष्ट मध्यस्थ आणि कथाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण करू शकतात.

3/5
तूळ - तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र मानला जातो, जो प्रेम आणि विलासी जीवनाचा कारक ग्रह मानला जातो. या राशीचे लोक त्यांच्या मोहक आणि विशेष स्वभावामुळे लोकांमध्ये स्वतःची वेगळी प्रतिमा तयार करतात. इतर लोक या लोकांचे म्हणणे खूप काळजीपूर्वक ऐकतात आणि स्वीकारतात. तूळ राशीच्या लोकांचे सामाजिक वर्तुळ खूप मजबूत असते.

4/5
सिंह - ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांची राशी सिंह आहे, त्यांचा अधिपती ग्रह सूर्य मानला जातो. सूर्य हा 9 ग्रहांचा राजा मानला जातो. सिंह राशीच्या लोकांमध्ये जन्मापासूनच कमालीचा आत्मविश्वास असतो. हे लोक आपल्या बोलण्याने सगळ्यांना पटकन आकर्षित करतात. त्यांचे शब्द इतके आकर्षक असतात की, प्रत्येकजण त्यांच्या डायलॉगचे वेडे बनू शकतात.

5/5
मीन - ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचा शासक ग्रह गुरू मानला जातो. या राशीचे लोक स्वभावाने खूप भावूक असतात. हे लोक जितके चांगले वक्ते असतात, तितकेच चांगले श्रोते मानले जातात. मीन राशीच्या लोकांचे म्हणणे केवळ त्यांचे कुटुंबीयच नाही तर बाहेरचे लोकही ऐकतात आणि स्वीकारतात. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement