September 2025 Lucky Mulank: सप्टेंबर महिना या 3 जन्मतारखांचे लोक गाजवणार; कामात जबरदस्त ग्रोथ, धनवर्षाव

Last Updated:
September 2025 Lucky Mulank: वर्ष 2025 सालातील नववा सप्टेंबर महिना सुरू होत आहे. नवा महिना कोणासाठी कसा असेला याचा अंदाज, ज्योतिषशास्त्राद्वारे वर्तवला जातो. मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी या महिन्यात काही लाभाच्या संधी मिळतील. ज्या लोकांची जन्मतारीख 5, 14 किंवा 23 आहे त्यांचा मूलांक 5 मानला जातो. या मूलांक असलेल्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप खास ठरेल.
1/5
मूलांक 5 असलेल्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कोणतेही काम हाती घ्याल, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रलंबित काम पूर्ण होईल. प्रवासातून तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतील. एकंदरीत, हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या.

advertisement
2/5
या महिन्यात तुम्हाला चांगले मित्र मिळतील, भविष्यात ते तुमच्या करिअरमध्ये खूप फायदे देतील. प्रवासातून तुम्ही पूर्ण फायदा घेऊ शकाल. संपत्तीत वाढ होईल. वाहन किंवा घर खरेदी करण्याचे शुभ योग तयार होत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळविण्यात तुम्हाला यश मिळेल.

3/5
परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या महिन्यात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्लॅन करू शकता. नवीन नोकरी मिळण्याचे शुभ योग देखील तयार होत आहेत. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला राहील.

4/5
5 मूलांक असलेल्या लोकांनी सप्टेंबरमध्ये नियमितपणे गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. यामुळे तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती होईल, आयुष्यात आनंद आणि शांती येईल.

5/5
5 मूलांकाच्या काही लोकांसाठी हा महिना कामाची परीक्षा घेणारा असेल. तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये काही अडचणी येण्याची किंवा अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. तुमच्या मेहनतीमुळेच तुम्हाला प्रगतीचे दरवाजे उघडतील आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. 
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement