Shani Astro: कसं होईल, काय होईल! शनिदेव सगळं जुळवून आणणार; या राशी मोठा टप्पा गाठणार

Last Updated:
Shani Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाचे देवता म्हटले जाते. सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने फिरतात. म्हणूनच शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी बराच वेळ लागतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, शनिदेव 29 मार्च 2025 रोजी राशी बदलणार आहेत.
1/7
या दिवशी शनिदेव कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतील. राशी चक्रातील तीन राशींसाठी शनीचे भ्रमण अत्यंत शुभ ठरणार आहे आणि शनीच्या भ्रमणामुळे जीवनात कोणते विशेष बदल होतील जाणून घेऊ.

advertisement
2/7
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या राशीतील बदल शुभ आणि फायदेशीर आहे. या संक्रमण काळात वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित कामात प्रचंड फायदे होतील. कारकिर्दीत तुम्हाला अचानक मोठे यश मिळेल.

3/7
वृषभ - नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. गुंतवणुकीतून नफा होऊ शकतो. उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मानसिक आनंद राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. विरोधक आपोआप नामोहर होतील.

4/7
तूळ - शनीचे हे भ्रमण नोकरदार लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. शनीच्या संक्रमणाच्या काळात तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. संपत्तीत वाढ होईल. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण राहील.

5/7
तूळ - गुंतवणूकदारांसाठी हा काळ अनुकूल राहील. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील.

6/7
मकर - या राशीशी संबंधित लोकांना अचानक पैसा मिळवण्याची संधी चालून येतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात नफ्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

7/7
मकर - तुम्हाला पैसे कमविण्याची चांगली संधी मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मकर - तुम्हाला पैसे कमविण्याची चांगली संधी मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement