Rahu Ketu Gochar: 2025 वर्षात या राशींचा झंझावात! राहु-केतू पालटणार नशीब, कष्टाची शुभफळं दिसतील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Rahu Ketu Gochar 2025: 2025 मध्ये छाया ग्रह मानले जाणारे राहू आणि केतू राशी बदलणार आहेत. वैदिक दिनदर्शिकेनुसार 18 मे 2025 रोजी राहु मीन राशीतून कुंभ राशीत आणि केतू कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतू हे अत्यंत मायावी ग्रह मानले जातात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. काही शुभ कार्यावर खर्च होऊ शकतो. नोकरदार लोकांना यश मिळू शकते. वाईट गोष्टी नीट होऊ लागतील. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. एकंदरीत मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









