Astrology: खूप त्रासात गेला मोठा काळ! या राशींचे आता भाग्य उजळणार; गुरुकृपा पाठी, आर्थिक लाभ

Last Updated:
Aajche Rashi Bhavishya, February 18, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
1/12
मेष (Aries) : आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी सर्वसाधारण असेल. कामावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. नवीन कामाची तयारी करावी लागेल. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. सभोवतालच्या व्यक्तींमध्ये सामंजस्य राखणं आज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज स्वतःकडे लक्ष देण्यासाठी थोडा वेळ ठेवा. कुटुंबाबरोबर अधिक वेळ घालवा. तुम्हाला आसपासच्या लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. पैशाबाबत सतर्क राहा आणि खर्चाचं नियोजन करा. गंभीर विषय समजून घेऊन योग्य निर्णय घ्या. त्याबरोबरच आरोग्याची काळजी घ्या.Lucky Number: 12

Lucky Color: Red
मेष (Aries) : आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी सर्वसाधारण असेल. कामावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. नवीन कामाची तयारी करावी लागेल. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. सभोवतालच्या व्यक्तींमध्ये सामंजस्य राखणं आज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज स्वतःकडे लक्ष देण्यासाठी थोडा वेळ ठेवा. कुटुंबाबरोबर अधिक वेळ घालवा. तुम्हाला आसपासच्या लोकांना मदत करण्याची संधी मिळेल. पैशाबाबत सतर्क राहा आणि खर्चाचं नियोजन करा. गंभीर विषय समजून घेऊन योग्य निर्णय घ्या. त्याबरोबरच आरोग्याची काळजी घ्या.Lucky Number: 12Lucky Color: Red
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आयुष्यात तुम्हाला खूप आनंद आणि यश मिळेल. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. तुमच्या मेहनतीची योग्य दखल घेऊन त्याची पोचपावती मिळेल. कुटुंब आणि मित्रमंडळींबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमचं नातं अधिक दृढ होईल. वैयक्तिक आयुष्यातही आनंद आणि समृद्धी लाभेल. आर्थिक बाबतीत तुमचा फायदा होईल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या पैश्याचा वापर करु शकाल. तुमच्या खर्चांचं व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ आणि साधनं मिळतील, त्यामुळे आयुष्य सुकर होईल. त्यासाठी कामाप्रती समर्पित राहा आणि त्यातून मिळणाऱ्या पैश्याचा वापर स्वप्नपूर्तीसाठी करा.Lucky Number: 10

Lucky Color: Maroon
वृषभ (Taurus) : तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आयुष्यात तुम्हाला खूप आनंद आणि यश मिळेल. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. तुमच्या मेहनतीची योग्य दखल घेऊन त्याची पोचपावती मिळेल. कुटुंब आणि मित्रमंडळींबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमचं नातं अधिक दृढ होईल. वैयक्तिक आयुष्यातही आनंद आणि समृद्धी लाभेल. आर्थिक बाबतीत तुमचा फायदा होईल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या पैश्याचा वापर करु शकाल. तुमच्या खर्चांचं व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ आणि साधनं मिळतील, त्यामुळे आयुष्य सुकर होईल. त्यासाठी कामाप्रती समर्पित राहा आणि त्यातून मिळणाऱ्या पैश्याचा वापर स्वप्नपूर्तीसाठी करा.Lucky Number: 10Lucky Color: Maroon
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा उत्साह आणि आवड दिसेल. एखाद्या नवीन आणि आव्हानात्मक प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. कामात सातत्याने प्रगती कराल आणि यशाच्या पायऱ्या चढाल. गुंतवणुकीतून आज चांगला नफा होईल आणि व्यवसायात पैसे कमवण्याच्या अनेक संधींची दारं उघडतील. आज प्रेमिकांचा दिवस आहे. जोडीदाराबरोबर रोमॅंटिक दिवस घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांबरोबर भविष्याचं नियोजन करत निवांत वेळ घालवाल. आज डिनर डेटवर जाऊ शकता. त्यामुळे तुमचं नातं अजून मजबूत होईल. आर्थिक आघाडीवरही आजचा दिवस चांगला असेल.Lucky Number: 4

Lucky Color: Orange
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा उत्साह आणि आवड दिसेल. एखाद्या नवीन आणि आव्हानात्मक प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. कामात सातत्याने प्रगती कराल आणि यशाच्या पायऱ्या चढाल. गुंतवणुकीतून आज चांगला नफा होईल आणि व्यवसायात पैसे कमवण्याच्या अनेक संधींची दारं उघडतील. आज प्रेमिकांचा दिवस आहे. जोडीदाराबरोबर रोमॅंटिक दिवस घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांबरोबर भविष्याचं नियोजन करत निवांत वेळ घालवाल. आज डिनर डेटवर जाऊ शकता. त्यामुळे तुमचं नातं अजून मजबूत होईल. आर्थिक आघाडीवरही आजचा दिवस चांगला असेल.Lucky Number: 4Lucky Color: Orange
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आनंद आणि यशाच्या नवीन शक्यता निर्माण होतील. स्वप्नपूर्ती करण्यासाठी योग्य संधी मिळतील. करिअरमध्ये सुवर्णसंधी चालून येतील. त्या संधींचा योग्य वेळी वापर करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी, खास करुन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. मेहनतीच्या बळावर तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही चांगलं नाव कमवाल आणि यशस्वी व्हाल. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. त्यातून चांगलं अर्थार्जन होईल. दिवसभराच्या धकाधकीनंतर संध्याकाळी प्रियजनांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती चांगली ठेवा.Lucky Number: 8

Lucky Color: White
कर्क (Cancer) : आनंद आणि यशाच्या नवीन शक्यता निर्माण होतील. स्वप्नपूर्ती करण्यासाठी योग्य संधी मिळतील. करिअरमध्ये सुवर्णसंधी चालून येतील. त्या संधींचा योग्य वेळी वापर करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी, खास करुन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. मेहनतीच्या बळावर तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही चांगलं नाव कमवाल आणि यशस्वी व्हाल. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. त्यातून चांगलं अर्थार्जन होईल. दिवसभराच्या धकाधकीनंतर संध्याकाळी प्रियजनांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती चांगली ठेवा.Lucky Number: 8Lucky Color: White
advertisement
5/12
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फारसा बरा नाही. एखाद्या नकोशा परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. कामात अपयश येईल आणि निर्णयांकडे नीट लक्ष द्यावं लागेल. पचनसंस्थेची काळजी घ्या. आहाराकडे नीट लक्ष द्या. आरोग्यदायी डाएटचा आंतर्भाव करा. काम आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. व्यवसायात आर्थिक नुकसान होईल. गुंतवणुकीवर लक्ष ठेवा. कर्मचाऱ्यांनी ऑफिसात सहकाऱ्यांशी वागताना सतर्क राहावं. वरिष्ठांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा. नातेवाईकांशी वादविवाद टाळा.Lucky Number: 14

Lucky Color: Navy Blue
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फारसा बरा नाही. एखाद्या नकोशा परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. कामात अपयश येईल आणि निर्णयांकडे नीट लक्ष द्यावं लागेल. पचनसंस्थेची काळजी घ्या. आहाराकडे नीट लक्ष द्या. आरोग्यदायी डाएटचा आंतर्भाव करा. काम आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. व्यवसायात आर्थिक नुकसान होईल. गुंतवणुकीवर लक्ष ठेवा. कर्मचाऱ्यांनी ऑफिसात सहकाऱ्यांशी वागताना सतर्क राहावं. वरिष्ठांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा. नातेवाईकांशी वादविवाद टाळा.Lucky Number: 14Lucky Color: Navy Blue
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल. तुमची स्वप्न पूर्ण करायची संधी आज मिळू शकते. करिअरच्या दृष्टीनेही आजचा दिवस सोन्यासारखा ठरु शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात नाव कमावण्याची संधी मिळेल. वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या कष्टाचं योग्य फळ मिळेल आणि तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य कराल. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी प्रियजनांबरोबर निवांत वेळ घालवाल. आजचा दिवस यशस्वी करण्यासाठी कष्ट आणि इच्छाशक्ती पणाला लावा तसंच आलेल्या संधीचा योग्य वेळी योग्य वापर करा. तुमचं ग्रहमान यशदायी आहे.Lucky Number: 6

Lucky Color: Magenta
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल. तुमची स्वप्न पूर्ण करायची संधी आज मिळू शकते. करिअरच्या दृष्टीनेही आजचा दिवस सोन्यासारखा ठरु शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात नाव कमावण्याची संधी मिळेल. वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या कष्टाचं योग्य फळ मिळेल आणि तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य कराल. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी प्रियजनांबरोबर निवांत वेळ घालवाल. आजचा दिवस यशस्वी करण्यासाठी कष्ट आणि इच्छाशक्ती पणाला लावा तसंच आलेल्या संधीचा योग्य वेळी योग्य वापर करा. तुमचं ग्रहमान यशदायी आहे.Lucky Number: 6Lucky Color: Magenta
advertisement
7/12
तूळ (Libra) : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. कष्टाचं फळ मिळेल. व्यवसायवृद्धीची संधी मिळेल. आर्थिक आवक वाढेल. तुमचे खर्च समजून घेऊन गुंतवणुकीकडे लक्ष द्या. जोडीदाराबरोबर चांगले संबंध ठेवा आणि त्याला/तिला वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या. योगाभ्यास आणि ध्यानधारणा केल्यास शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदा होईल. करिअरमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऊर्जा मिळेल. तुमच्या हक्कांबाबत सतर्क राहा आणि ते मिळवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचला.Lucky Number: Blue

Lucky Color: 3
तूळ (Libra) : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. कष्टाचं फळ मिळेल. व्यवसायवृद्धीची संधी मिळेल. आर्थिक आवक वाढेल. तुमचे खर्च समजून घेऊन गुंतवणुकीकडे लक्ष द्या. जोडीदाराबरोबर चांगले संबंध ठेवा आणि त्याला/तिला वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या. योगाभ्यास आणि ध्यानधारणा केल्यास शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदा होईल. करिअरमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऊर्जा मिळेल. तुमच्या हक्कांबाबत सतर्क राहा आणि ते मिळवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचला.Lucky Number: BlueLucky Color: 3
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या विरोधकांबाबत सतर्क राहा. त्यांच्यावर फार विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून कुटुंबातील वाद टाळू शकता. रागावर नियंत्रण ठेवा. नाही तर कामावर त्याचा परिणाम होईल. मोकळ्या हाताने खर्च केल्यामुळे आर्थिक चणचण जाणवेल. मनाने खंबीर व्हा. आवडत्या छंदाला वेळ द्या. त्यामुळे आनंद आणि शांतता मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडा ब्रेक मिळेल. आजूबाजूच्या लोकांचा पाठिंबा मिळेल त्यामुळे तुम्हाला छान वाटेल.Lucky Number: 11

Lucky Color: Pink
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हाल. कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या विरोधकांबाबत सतर्क राहा. त्यांच्यावर फार विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून कुटुंबातील वाद टाळू शकता. रागावर नियंत्रण ठेवा. नाही तर कामावर त्याचा परिणाम होईल. मोकळ्या हाताने खर्च केल्यामुळे आर्थिक चणचण जाणवेल. मनाने खंबीर व्हा. आवडत्या छंदाला वेळ द्या. त्यामुळे आनंद आणि शांतता मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडा ब्रेक मिळेल. आजूबाजूच्या लोकांचा पाठिंबा मिळेल त्यामुळे तुम्हाला छान वाटेल.Lucky Number: 11Lucky Color: Pink
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी अयोग्य आहे. आर्थिक अडचणी जाणवतील. नोकरी व्यवसायात अनियमितता राहील. कुटुंब, जोडीदाराबरोबर वाद टाळा. बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवा. कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी राजकारण टाळा. नाही तर अडचणीत याल. संध्याकाळी प्रियजनांबरोबर वेळ घालवा. मनोरंजनावर पैसे खर्च करा. विवाहेच्छुकांच्या विवाहाचे योग येतील. नवीन वाहन किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी कराल. म्हणूनच खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक निर्णय, अनावश्यक खर्च याकडे नीट लक्ष ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.Lucky Number: 2

Lucky Color: Brown
धनू (Sagittarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी अयोग्य आहे. आर्थिक अडचणी जाणवतील. नोकरी व्यवसायात अनियमितता राहील. कुटुंब, जोडीदाराबरोबर वाद टाळा. बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवा. कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी राजकारण टाळा. नाही तर अडचणीत याल. संध्याकाळी प्रियजनांबरोबर वेळ घालवा. मनोरंजनावर पैसे खर्च करा. विवाहेच्छुकांच्या विवाहाचे योग येतील. नवीन वाहन किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी कराल. म्हणूनच खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक निर्णय, अनावश्यक खर्च याकडे नीट लक्ष ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.Lucky Number: 2Lucky Color: Brown
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमची उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. नवीन नातेसंबंध निर्माण होतील. लग्नाची बोलणी सुरु असतील तर आज होकार मिळेल. घरी शुभकार्य ठरतील आणि नातेसंबंधही सुधारतील. व्यवसायात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. नवीन वस्तूंची खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी संशोधनात नीट लक्ष द्यावं. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाजू बळकट राहील.Lucky Number: 11

Lucky Color: Sky Blue
मकर (Capricorn) : आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमची उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. नवीन नातेसंबंध निर्माण होतील. लग्नाची बोलणी सुरु असतील तर आज होकार मिळेल. घरी शुभकार्य ठरतील आणि नातेसंबंधही सुधारतील. व्यवसायात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. नवीन वस्तूंची खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी संशोधनात नीट लक्ष द्यावं. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाजू बळकट राहील.Lucky Number: 11Lucky Color: Sky Blue
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला नाही. नवीन गुंतवणूक करणं टाळा. चांगला परतावा मिळणार नाही. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम दिसतील. आर्थिक कमाईचे स्रोत बदलणार नाहीत. मिळकतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कोर्टात केस सुरु असेल तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला तुमचा आधार मिळेल. तुमचं नातं प्रेमाचं राहील. आरोग्याची काळजी घ्या. आहारात सकस पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे आजारपण टाळाल. कुटुंबाचा तुम्हाला आधार मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पाडाल.Lucky Number: 5

Lucky Color: Green
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला नाही. नवीन गुंतवणूक करणं टाळा. चांगला परतावा मिळणार नाही. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम दिसतील. आर्थिक कमाईचे स्रोत बदलणार नाहीत. मिळकतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कोर्टात केस सुरु असेल तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला तुमचा आधार मिळेल. तुमचं नातं प्रेमाचं राहील. आरोग्याची काळजी घ्या. आहारात सकस पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे आजारपण टाळाल. कुटुंबाचा तुम्हाला आधार मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पाडाल.Lucky Number: 5Lucky Color: Green
advertisement
12/12
मीन (Pisces) : मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्यासाठी रोजच्या जगण्यातली धावपळ थोडी कमी करा. कामाच्या ठिकाणी विरोधकांबाबत सतर्क राहा. कुणावरही अतिरिक्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर व्यक्त व्हायची गरज नाही. शांत राहून कुटुंबातील वाद टाळण्याचा प्रयत्न करा. रागामुळे काम फिस्कटण्याची शक्यता आहे. आर्थिक चणचण जाणवेल. खर्च करताना विचार करा. मनाने खंबीर राहा. आवडत्या छंदाला वेळ द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडा निवांतपणा मिळेल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करा. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास कायम ठेवा.Lucky Number: 7

Lucky Color: Yellow
मीन (Pisces) : मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्यासाठी रोजच्या जगण्यातली धावपळ थोडी कमी करा. कामाच्या ठिकाणी विरोधकांबाबत सतर्क राहा. कुणावरही अतिरिक्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवर व्यक्त व्हायची गरज नाही. शांत राहून कुटुंबातील वाद टाळण्याचा प्रयत्न करा. रागामुळे काम फिस्कटण्याची शक्यता आहे. आर्थिक चणचण जाणवेल. खर्च करताना विचार करा. मनाने खंबीर राहा. आवडत्या छंदाला वेळ द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडा निवांतपणा मिळेल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करा. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास कायम ठेवा.Lucky Number: 7Lucky Color: Yellow
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement