Vastu Tips: भाग्याची किरणं आरशावरून मागे फिरतायत! घरात फक्त तीन दिशाच त्यासाठी योग्य अन्यथा..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi : आरसा नाही असं घर शोधून सापडणार नाही. काही लोकांना तर फार आरशात पाहण्याची सवय असते. पण, वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये आरसा लावताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण आरशाची दिशा आणि स्थिती घरातील ऊर्जेवर थेट परिणाम करते. आरसा योग्य दिशेला असल्यास धनदौलत वाढते, तर चुकीच्या दिशेला असल्यास आर्थिक नुकसान आणि वास्तू दोष निर्माण होतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अस्वच्छ किंवा फुटका आरसा घरात कधीही तुटलेला किंवा धुंधला झालेला आरसा ठेवू नये. तसेच स्वयंपाकघराच्या समोर आरसा लावणे टाळावे, अन्यथा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)











