Venus Combust: बिकट काळ! ब्रेकअपसुद्धा होण्याची शक्यता; या राशींना शुक्राची ग्रहस्थिती अडचणीत आणेल

Last Updated:
Venus Combust Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला भौतिक सुख आणि संपत्तीचा दाता मानलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत आहे, त्यांच्यापैकी बहुतेक लोक राजेशाही आणि विलासी जीवन जगतात. काल 7 ऑगस्ट 2023 रोजी शुक्राने कर्क राशीत प्रवेश केला. त्यानंतर लगेच म्हणजेच आज 8 ऑगस्ट 2023 रोजी शुक्र ग्रह कर्क राशीतच अस्ताला जाईल.
1/5
कर्क राशीत शुक्राचे वक्री होऊन अस्ताला जाणे, ही ज्योतिषशास्त्रातील दुर्मिळ घटना मानली जाते. प्रत्येक राशीचे लोक या दुर्मिळ घटनेमुळे प्रभावित होतील. या दरम्यान, 4 राशीच्या लोकांना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून त्या कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊया.

advertisement
2/5
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीत शुक्र हा पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी मानला जातो. शुक्राचे वक्री होऊन दुसऱ्या घरात अस्त होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रेमप्रकरणात निराशा आणि संघर्ष आणत आहे. या काळात आरोग्याशी संबंधित समस्याही समोर येऊ शकतात. या बदलाचा प्रभाव आठव्या भावातही दिसून येईल, त्यामुळे तुमचे ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

3/5
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र हा चौथ्या आणि अकराव्या घराचा स्वामी मानला जातो. यावेळी कर्क राशीच्या पहिल्या घरात शुक्र ग्रहाचे भ्रमण होत आहे, त्यामुळे पती-पत्नीमध्ये वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे वादविवाद शक्यतो टाळा, अन्यथा ही परिस्थिती मोठे रूप घेऊ शकते.

4/5
मकर - मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीत शुक्र हा पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी मानला जातो. शुक्र वक्री होऊन मकर राशीच्या सातव्या घरात बसेल. यामुळे मकर राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या येऊ शकतात, पती-पत्नीमध्ये मतभेदही होऊ शकतात.

5/5
मीन -  मीन राशीच्या कुंडलीच्या तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी शुक्र मानला जातो, तो सध्या पाचव्या घरात अस्त करेल. या दरम्यान मीन राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांवर नकारात्मक प्रभाव दिसून येईल. या दरम्यान, अविश्वासाची परिस्थिती आणि जोडीदाराशी ब्रेकअप देखील होऊ शकते. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement