advertisement

26 मार्चला पहाटे 05:13 मिनिटांनी घडणार दुर्मिळ घटना! 5 राशींच्या लोकांना लागणार लॉटरी, होणार मालामाल

Last Updated:
26 मार्चला एक शक्तिशाली शुभ योग निर्माण होत असून, विशेषतः 5 राशींच्या आयुष्यात धनवर्षाव आणि भाग्योदयाचे संकेत आहेत. या शुभ योगामुळे 5 राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. कोणत्या राशींचं नशीब पालटणार आहे जाणून घेऊ.
1/7
भौतिक सुखाचा ग्रह, शुक्र, मार्च महिन्याच्या अखेरीस दुहेरी प्रभाव टाकणार आहे. तो एकाच वेळी दोन गोचर करत आहे. याचा अर्थ तो आपली राशी आणि नक्षत्र दोन्ही बदलत आहे. ही विलक्षण घटना 26 मार्च 2026 रोजी घडणार आहे. द्रिक पंचांगानुसार, शुक्र 26 मार्च रोजी पहाटे 05:13 वाजता मेष राशीत आणि अश्विनी नक्षत्रात गोचर करेल.

2/7
या 'डबल गोचर'मुळे एक शक्तिशाली शुभ योग निर्माण होत असून, विशेषतः 5 राशींच्या आयुष्यात धनवर्षाव आणि भाग्योदयाचे संकेत आहेत. या शुभ योगामुळे 5 राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. कोणत्या राशींचं नशीब पालटणार आहे जाणून घेऊ.

3/7
मेष - लकी राजयोगाचा लाभ: शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या व्यक्तित्वात कमालीचे आकर्षण निर्माण होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मोठी पदे किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. हा काळ तुमच्यासाठी 'गोल्डन पिरीयड' ठरेल.

4/7
वृषभ - उत्पन्नाचे नवीन स्रोत: वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे. या गोचरमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचे प्रबळ संकेत आहेत. जर तुम्ही परदेशाशी संबंधित व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. अनावश्यक खर्च कमी होऊन बचतीमध्ये वाढ होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

5/7
कर्क - करिअरमध्ये सुवर्णसंधी: कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण 'दशम' भावात होत आहे. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा पगारवाढीची बातमी उद्या मिळू शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

6/7
तूळ - वैवाहिक सुख आणि भागीदारीत यश: तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा बदल भाग्योदय करणारा असेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि भागीदारीतील व्यवसायात अभूतपूर्व यश मिळेल. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. तुमची कल्पकता आणि सर्जनशीलता तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर नेईल.

7/7
मीन - आर्थिक स्थैर्य आणि सुटका: मीन राशीतून शुक्र बाहेर पडत असला तरी, त्याच्या या बदलामुळे मीन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी दूर होतील. अडकलेले पैसे परत मिळतील आणि गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळेल. मानसिक ताण कमी होऊन तुम्हाला एक नवीन ऊर्जा जाणवेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement