advertisement

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; फेब्रुवारीची सुरुवात दणक्यात पण एक..

Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारी 2026 चा पहिला आठवडा ग्रह-नक्षत्रांनुसार काही राशींसाठी सुखाचा, तर काहींसाठी संघर्षाचा ठरणार आहे. या आठवड्यात कुंभ राशीत शुक्र आणि बुध ग्रहाची युती होत आहे, तर मकर राशीत सूर्य आणि मंगळ एकत्र आल्याने आदित्य मंगळ योग तयार होत आहे. या शुभ योगांचा प्रभाव मेष, सिंह आणि कुंभ राशींवर चांगला पडेल, तर इतर काही राशींना सावध राहावे लागेल. आठवडा सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
1/7
सिंह - फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ झालेली पाहायला मिळू शकते. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य सध्या शनीच्या मकर राशीत शुक्र, मंगळ आणि बुध ग्रहांच्या सोबत विराजमान आहे.

2/7
सिंहेच्या व्यवसायाशी निगडित लोकांसाठी हा आठवडा चांगला नफा आणि लाभ मिळवून देणारा ठरेल. अचानक परिस्थिती बदलल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. या आठवड्यात तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन अतिशय सुखद असेल.

3/7
कन्या - फेब्रुवारीचा पहिला आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी ठीक असेल. तुमच्या राशीचा स्वामी बुध या आठवड्यात मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे त्याची शुक्राशी युती होईल. थंडी आणि प्रदूषणामुळे आरोग्याच्या काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

4/7
कन्या - या आठवड्यात तुमच्या खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडे मानसिक दडपण येऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे, तुमचे सर्व टार्गेट्स सहज पूर्ण होतील आणि वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक मजबूत होतील.

5/7
तूळ - तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र सध्या सूर्य, मंगळ आणि बुध ग्रहांच्या सोबत मकर राशीत आहे. या आठवड्यात तुम्हाला शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कार्यालयात तुम्हाला सकारात्मक निकाल मिळतील आणि अधिकाऱ्यांसोबतचे तुमचे नाते दृढ होईल.

6/7
तूळ - स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही जोडीदारासोबत मिळून एखादी मालमत्ता खरेदी करू शकता आणि एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याचे योगही या आठवड्यात आहेत.

7/7
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या शनीच्या मकर राशीत सूर्य, बुध आणि शुक्र ग्रहांच्या सोबत बसलेला आहे. या आठवड्यात पैशांशी संबंधित व्यवहारांमध्ये काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे तुमची धावपळ वाढेल आणि मानसिक ताण निर्माण होईल. स्वतःच्या आणि जीवनसाथीच्या आरोग्याबाबत या आठवड्यात तक्रारी उद्भवू शकतात, विशेषतः हाडे आणि स्नायूंच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. जमीन-जुमल्याशी संबंधित कामांमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे थोडी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement