advertisement

Astrology: कोणाची शक्ती कशात? राशीनुसार माणूस कसा असतो? शरद उपाध्येंनी एका वाक्यात सांगितलं..

Last Updated:
Sharad Upadhye Astrology: प्रत्येकालाच आपले भविष्य काय असेल याची उत्सुकता असते. पंचांगानुसार प्रत्येकाची राशी भिन्न असते. राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ राशीचक्रकार नुकतेच सोशल मीडियावर राशीनुसार व्यक्ती कशा असतात, ते अगदी दोन ओळीत सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सूर्याभोवती पृथ्वी ज्या मार्गाने फिरते त्याला 'क्रांतीवृत्त' असे म्हणतात. ते 360° चे कल्पिले आहे. त्याच्या प्रत्येक 30° विभागास राशी म्हणतात. कोणतीही राशी ताऱ्यांच्या समुहाने आकारास येते व त्या आकाराप्रमाणे स्वभावही असतो. राशीनुसार स्त्री-पुरुष कसे असतात याविषयी त्यांनी दिलेली माहिती पाहुया.
1/12
मेष राशीचे बोधचिन्ह मेंढा असे आहे. त्याची शक्ती डोक्यात असते. तो डोक्याने ढुशी देतो. मेष बुध्दीवादी आहे. विज्ञानवादी आहे. त्यांच्याकडे अंधश्रद्धा नाही. ते तर्काचा शास्त्रीय विलास करतात व मग अचूक निर्णय घेतात.

2/12
राशीचक्रातील दुसरी रास, वृषभ राशीचे चिन्ह बैल आहे. श्रमाला न कंटाळणारी, ध्येय गाठेपर्यंत अखंड राबणारी प्रयत्नवादी माणसे वृषभेची असतात.

3/12
मिथुन रास - मिथुनचे चिन्ह आहे तरूण मुलगा, तो एका तरुणीशी कुजबुज करीत आहे. या राशीच्या लोकांच्या बोलण्यातील सौंदर्य छान असते.भाषादेवीची अपार कृपा असते. लवकर व्यक्त होतात. शिष्ट वाटत नाहीत. यांच्यात परकेपणा नसतो.

4/12
कर्क रास - कर्क राशीचे चिन्ह असते 'खेकडा'. म्हणजेच घट्ट पकड. श्रध्दा निष्ठा भक्कम मनाचे लोक, सौंदर्य डोळ्यांतून व्यक्त होते. प्रेमळ नजरेने दुसऱ्याला लगेच आपलेसे करतात.

5/12
सिंह रास - सिंह म्हणजे वनराज. साहसी आणि धाडशी लोक. अशा लोकांची निर्भय वृत्ती, कोणताही धोका  पत्करण्याची तयारी. स्पष्टवक्तेपणा,आवाजात दरारा. करारीपणा.

6/12
कन्या राशीचे बोधचिन्ह आहे कुमारी. नौकाविहार करतानाही हातातले कणीस भाजत संध्याकाळच्या जेवणाचाची तयारी. वयात आलेल्या मुलीच्या स्वभावातील घालमेल. संशय, अस्थिर स्वभाव, निर्णयक्षमतेचा अभाव.निष्कर्षापर्यंत न येऊ शकणे. बौध्दिक गोंधळ.

7/12
तूळ - तूळ म्हणजे तराजू. संतुलित वृत्तीचे लोक तूळ राशीचे असतात. त्यांच्यात समजूतदारपणा, शांत स्वभाव, उत्तम न्यायदान कौशल्य. टापटिपपणा असतो.

8/12
वृश्चिक - वृश्चिकेचे बोधचिन्ह 'विंचू'. डंख मारणे. छोट्या-मोठ्या गोष्टीवरून संताप. चढा आवाज. भडास काढताना हे लोक नाती बिघडवतात. राजकारण वृत्तीचा अभाव. अतिस्पष्ट बोलण्याने संबंध बिघडणे.

9/12
धनु - धनु म्हणजे धनुर्धारी. हातातले धनुष्य ताणलेय पण बाण सोडत नाही. क्षात्रतेज व ब्रह्मतेज यांचा अपूर्व मिलाफ. आक्रमकपणा व दिलदारपणामुळे उमदे व्यक्तिमत्व.
धनु - धनु म्हणजे धनुर्धारी. हातातले धनुष्य ताणलेय पण बाण सोडत नाही. क्षात्रतेज व ब्रह्मतेज यांचा अपूर्व मिलाफ. आक्रमकपणा वदिलदारपणामुळे उमदे व्यक्तिमत्व.
advertisement
10/12
मकर रास - मकरेचे चिन्ह मगर म्हणजे सुसर. जलचर, भूचर प्राणी. सुस्तपणा पण एकाग्रता. सळसळते चैतन्य नाही मंदपणा, आळसावलेपणा खूप काळ जात नाही. नेटाने एकाच जागी पडून भक्ष पकडणे. ध्येय गाठण्यासाठी सतत कष्ट करायची तयारी.

11/12
कुंभ रास - कुंभ म्हणजे माठ. उजव्या खांद्यावर पाण्याने भरलेला घट घेऊन उभा असलेला उघडा पुरूष. उघडेपण ही विरक्ती आहे. भरलेवा घट ही विद्वत्ता आहे. निरहंकारी, निस्वार्थी, निगर्वी, परिपक्व स्वभाव असे म्हणता येईल.

12/12
मीन रास - मीनेचे बोधचिन्ह आहे उलट्या दिशेने पोहणारे मीनद्वय. प्रपंचासक्ती आहे पण पापभीरूपणाही आहे. मोह होतो पण हिंमत होत नाही. परस्पर विरोधी स्वभावामुळे मनाचा गोंधळ होतो. श्रध्दा भक्कम नसतात.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement