Hyundai Venue N Line 2025: मायलेजपासून किंमतपर्यंत, प्रत्येक व्हेरिएंटची किंमत घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
नवीन Hyundai Venue मॉडेल भारतात लाँच करण्यात आले आहे, ज्याची किंमत ₹7.89 लाख पासून सुरू होते. तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध, सुधारित बाह्य भाग, इंटीरियर, मायलेज आणि N लाइन स्पोर्टी फीचर्ससह, Hyundai Venue भारतात लाँच करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


