2026 ला स्वत:च्या कारमध्ये फिरा! मायलेज 34 किमी आणि किंमतही 5 लाखांच्या आत, 5 बेस्ट Car
- Published by:Sachin S
Last Updated:
जर तुम्ही नियमित ऑफिसला असेल किंवा व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी ५ अशा स्वस्तात मस्त गाड्या आहे, ज्या तुम्ही आताही खरेदी करू शकतात. या गाड्या बजेट फ्रेंडली असून मायलेजमध्येही किंग आहे.
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठे परिणाम पाहण्यास मिळाले. कार आणि एसयूव्हीच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहे. मागील दोन महिन्यात कार आणि बाइकच्या खरेदीत विक्रमी वाढ झाली आहे. जर तुम्ही नियमित ऑफिसला असेल किंवा व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी ५ अशा स्वस्तात मस्त गाड्या आहे, ज्या तुम्ही आताही खरेदी करू शकतात. या गाड्या बजेट फ्रेंडली असून मायलेजमध्येही किंग आहे.
advertisement
Maruti Suzuki S-Presso - भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या अनेक अशा कार आहे, ज्या दमदार मायलेजसाठी ओळखल्या जातात. यामध्ये यादीत Maruti Suzuki S-Presso ही पहिली कार स्वस्तात मस्त आहे. ही एक मायक्रो एसयूव्ही प्रकारात येते. Maruti Suzuki S-Presso ची किंमत आता फक्त 3.49 लाख रुपये इतकी आहे.
advertisement
या गाडीचा लूक हा SUV सारखा आहे आणि 180 मिमी इतका ग्राउंड क्लियरेन्स आहे. त्यामुळे छोट्या सगमेंटमध्ये ही एक वेगळी कार आहे. Maruti Suzuki S-Presso मध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 66 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करतो. Maruti Suzuki S-Presso चं CNG व्हर्जन सुद्धा आहे, जे 33 किमी इतकं मायलेज देतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Maruti Suzuki Celerio - मारुती सुझुकीची Maruti Suzuki Celerio ही सुद्धा भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या कारची किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 67 ps पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करतो. Maruti Suzuki Celerio मध्ये CNG व्हर्जन सुद्धा उपलब्ध आहे. जे 34 किमी इतकं मायलेज देते. त्याामुळेच Maruti Suzuki Celerio ही एक मायलेज किंग कार म्हणून पाहिली जाते. Maruti Suzuki Celerio मध्ये क्लायमेट कंट्रोल, 7-इंच टचस्क्रीन, मोठा बूट स्पेस आणि डुअल एअरबॅग्स सारखे प्रीमियम फिचर्स आहे.
advertisement
Tata Tiago - तर, पाचव्या नंबरवर टाटा मोटर्सच्या दणकट अशा Tata Tiago चा नंबर लागतो. Tata Tiago ही एक दमदार आणि सेफ अशी कार म्हणून ओळखली जाते. Tata Tiago ची किंमत आता 4.57 लाख रुपयांपासून सुरू होते. या Tata Tiago मध्ये 1.2-लिटर Revotron इंजिन दिलं आहे, जे 86 PS ची पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतो.
advertisement
Tata Tiago ही पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. Tata Tiago चं मायलेज पेट्रोलवर 23 आणि सीएनजीमध्ये 26 किमी इतकं आहे. Tata Tiago मध्ये 7-इंच टचस्क्रीन, Harman साउंड सिस्टम, ESP सारखे फिचर्स आहे. या सेगमेंटमध्ये Tata Tiago ही एकमेव अशी 4-स्टार ग्लोबल NCAP सेफ्टी रेटिंग मिळवणारी कार आहे.








