नाद करतेय का? शेतकऱ्याने विकत घेतली 3 कोटी किंमतीची Mercedes G-Wagen, व्हायरल VIDEO चं सत्य समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
मर्सिडीज गाड्या या नेहमी सेलिब्रिटी आणि उद्योजकांकडे पाहायला मिळते. पण, आता एका शेतकरी धोतर आणि पगडी घालून शोरूमला पोहोचला आणि...
कधी अवकाळी पाऊस तर कुठे शेतीमाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार संकटाचा सामना करावा लागतो. शेतीत काय ठेवलंय असा सवाल त्यामुळे उपस्थितीत केला जात आहे. पण, एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने तब्बल ३ कोटी रुपयांची मर्सिडीजची Mercedes G-Wagen ही आलिशान विकत घेतल्याचं दिसत आहे. मुळात मर्सिडीज गाड्या या नेहमी सेलिब्रिटी आणि उद्योजकांकडे पाहायला मिळतात. पण, आता एका शेतकरी धोतर आणि पगडी घालून शोरूमला पोहोचला आणि Mercedes G-Wagen विकत घेतली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement