advertisement

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याचा मुहूर्त, पुणेकरांची वाहन खरेदी, कार की दुचाकी कशाला पसंती?

Last Updated:
Gudi Padwa 2026: मागील काही वर्षापासून गुढीपाडव्याला दुचाकी बरोबरच चारचाकी वाहनांची खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
1/5
गुढीपाडव्याच्या साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाच्या असणाऱ्या मुहूर्तावर पुणेकरांनी वाहन खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. मागील 10 दिवसांत तब्बल 12 हजार वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे. पाडव्याच्या निमित्ताने बाजारात वाहन खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल पाहायला मिळाला.

2/5
मागील काही वर्षापासून दुचाकी बरोबरच चारचाकी वाहनांची खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पाडव्याला सर्व प्रकरणाचा वाहन खरेदीमध्ये वाढ झाली आहे. 2025 मध्ये गुढीपाडव्याला 13 हजार 190 वाहनांची खरेदी झाली होती.

3/5
यावर्षी 2026 मध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये 11 हजार 937 वाहनांची खरेदी झाली आहे. यामध्ये 7 हजार 986 दुचाकी आणि 2 हजार 660 कारची खरेदी झाली आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला वाहनखरेदीला मागील वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात कमी खरेदी झाली आहे.

4/5
पाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात ई-वाहनांची खरेदी मागच्या वर्षापेक्षा घटली आहे. गेल्यावर्षी या दिवशी 2,124 ई-वाहनं विकली गेली होती. यंदा ती 1,730 वर राहिली आहे.

5/5
ई-बाईक खरेदीत विशेष घट झाली असून कार खरेदीतही 20 वाहनांनी घट नोंदवली आहे. तज्ज्ञांचे मते ई-वाहनांबाबत वाढलेल्या तक्रारींमुळे नागरिक आता पारंपरिक वाहनांकडे अधिक आकर्षित होत आहेत.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement