Mahindra Thar दिसायला टँकसारखी दणकट, मग, ताम्हिणी घाटात चक्काचूर कशी झाली? 6 जणांचा जीव जाणाऱ्या Thar ला किती सेफ्टी रेटिंग?
- Published by:Sachin S
Last Updated:
मुळात महिंद्रा थार ही एक धाकड आणि दणकट अशी एसयूव्ही आहे. तरुणांमध्ये महिंद्रा थारची तर चांगलीच क्रेझ आहे. आपल्या दारातही थार असावी असं प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. पुण्यातील तरुणाने आपल्या स्वप्नातली थार नुकतीच विकत घेतली होती. पण
भारतात सध्या कार असो अथवा एसयूव्ही खरेदी करताना सेफ्टी रेटिंग जास्त भर दिला आहे. टाटा आणि महिंद्राच्या गाड्यांनी सेफ्टी रेटिंगमध्ये नेहमी ४ नाहीतर ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटामध्ये एका महिंद्रा थार गाडीचा अपघात झाला. नवी कोरी महिंद्रा थार ५०० फूट दरीत कोसळली. या अपघातात पुण्यातील ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर महिंद्रा थारच्या सेफ्टीबद्दल चर्चा केली जात आहे.
advertisement
मुळात महिंद्रा थार ही एक धाकड आणि दणकट अशी एसयूव्ही आहे. तरुणांमध्ये महिंद्रा थारची तर चांगलीच क्रेझ आहे. आपल्या दारातही थार असावी असं प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो. पुण्यातील तरुणाने आपल्या स्वप्नातली थार नुकतीच विकत घेतली होती. पण, नियतीच्या मनात काही वेगळं होतं. पुण्यातून कोकणात निघालेल्या मित्रांची महिंद्रा थार 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला. तब्बल २ दिवस त्यांचे मृतदेह हे दरीत पडलेले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


