Maruti Ertiga चा पडेल विसर, दिवाळीला घरी आणा सगळ्यात स्वस्त SUV, मायलेजही 27 किमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
कारच्या किंमतीत कमी झाल्याच आहे, पण यामध्ये एसयूव्हीच्या किंमतीही कमालीच्या कमी झाल्या आहेत. दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ची Exter ही फॅमिली एसयुव्ही आणखी स्वस्त झाली आहे.
जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे सध्या कार आणि एसयूव्हीच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यातच दिवाळीचा सण आल्यामुळे वाहन खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. कारच्या किंमतीत कमी झाल्याच आहे, पण यामध्ये एसयूव्हीच्या किंमतीही कमालीच्या कमी झाल्या आहेत. दक्षिण कोरियन कंपनी Hyundai ची Exter ही फॅमिली एसयुव्ही आणखी स्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे, Hyundai Exter मायलेजच्या बाबतीत मारुती सुझुकीला टक्कर देते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement