advertisement

50 हजार असेल मासिक पगार तर तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट? लगेच घ्या जाणून

Last Updated:
Car Tips and Tricks: 50 हजारांच्या सॅलरीमध्ये तुम्हाला अशी कार हवी असेल जिची ऑन-रोड किंमत 6 ते 8 लाख रुपयांदरम्यान असावी. आज आपण अशाच काही कारविषयी जाणून घेणरा आहोत.
1/6
Car Tips and Tricks: तुमचा मासिक पगार 50,000 रुपये आहे. तर तुम्हाला कार खरेदीमध्ये जास्त प्रॉब्लम येणार नाही. पण जर तुम्ही योग्य प्लॅनिंग केले तरच हे शक्य होईल. फायनेन्स एक्सपर्ट नेहमीच 20/4/10 चा नियम फॉलो करण्याचा सल्ला देतात. ज्यानुसार तुम्हाला एकूण उत्पन्नाचा एक मर्यादित भाग कारवर खर्च करायला हवा, जेणेकरुन तुमची बचत धोक्यात येणार नाही.

2/6
बजेट आणि फायनेन्स गणित: 50,000 रुपये पगारासह, तुम्ही 6 लाख ते 8 लाख रुपयांच्या दरम्यान ऑन-रोड किंमत असलेली कार निवडावी. आर्थिक शिस्त राखण्यासाठी, तुमचा मासिक ईएमआय तुमच्या इन-हँड पगाराच्या 20% पेक्षा जास्त नसावा (म्हणजे 10,000 रुपये). तुम्ही सुमारे 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले आणि 5 वर्षांसाठी कर्ज घेतले, तर तुम्ही या बजेटमध्ये सहजपणे कार घेऊ शकता.

3/6
सर्वात परवडणारा ऑप्शन : तुम्हाला तुमच्या खिशावर जास्त ओझं टाकायचं नसेल, तर मारुती अल्टो K10 किंवा रेनॉल्ट क्विड हे उत्तम पर्याय आहेत. त्यांच्या ऑन-रोड किमती कमी आहेत आणि EMI ₹6,000 ते ₹8,000 पर्यंत आहे. या कार केवळ बजेट-फ्रेंडली नाहीत तर त्यांची देखभाल आणि मायलेज तुमची मासिक बचत देखील सुनिश्चित करतात.

4/6
फॅमिलीसाठी बेस्ट : थोडं बेस्ट कंफर्ट आणि स्पेससाठी तुम्ही Maruti WagonR किंवा Tata Tiago कडे जाऊ शकता. वॅगन-आर आपली जागा आणि मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. तर टियागो तुम्हाला बेस्ट सेफ्टी (4-स्टार रेटिंग) प्रदान करते. 50 हजारांच्या सॅलरीमध्ये या कारचं टॉप मॉडल किंवा मिड-व्हेरिएंट तुमच्या बजेटसाठी सर्वात 'व्हॅल्यू फॉर मनी' ठरु शकते.

5/6
प्रीमियम फील आणि फीचर्स : तुम्हाला स्टाईल आणि लेटेस्ट फीचर्स हवे असतील तर हुंडई ग्रँड आय10 निओस किंवा मारुती स्विफ्टचा विचार करा. त्यांच्या इंटीरियरमध्ये प्रीमियम फीचर्स मिळतात आणि ड्रायव्हिंगचा अनुभव उत्कृष्ट असतो. तथापि, टॉप-एंड मॉडेल्स तुमचे बजेट वाढवू शकतात, म्हणून तुमचा EMI 10-11 हजारांच्या आत ठेवण्यासाठी मॅग्ना किंवा व्हीएक्सआय सारख्या मिड-रेंज व्हेरिएंटची निवड करणे शहाणपणाचे ठरेल.

6/6
मायक्रो-एसयूव्हीचा नवा ट्रेंड : आजकाल Tata Punch आणि Hyundai Exter सारख्या मायक्रो-एसयूव्ही खुप लोकप्रिय आहेत. तुम्ही खडबडीत रस्त्यांवर चालवत असाल किंवा तुम्हाला एसयूव्ही लूक आवडत असेल तर या कार 7 ते 8 लाखांच्या बजेटमध्ये फिट बसतात. याचा ईएमआय थोडा जास्त असू शकतो. पण त्याची मजबुती आणि रोड प्रेजेंस याला 50 हजार सॅलरीच्या लोकांसाठी बेस्ट 'लाइफस्टाइल चॉइस' बनवते.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement