Maruti Ertiga चं नाही, तर 2 अशा 7 सीटर MPV ज्या फॅमिलीसाठी एकदम बेस्ट, मायलेज आणि किंमतही बजेटमध्ये!

Last Updated:
दिवाळीचा सण आला आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांकडून ऑफर्स दिल्या जात आहे. जर तुम्ही फॅमिलीसाठी चांगली ७ सीटर कार शोधत असाल तर ३ पर्याय बेस्ट आहे. जे मायलेज आणि किंमतीतही कमी आहे.
1/9
जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये वाहन उत्पादक कंपन्यांनी गाड्यांच्या किंमत कमी केल्या आहेत. त्यातच दिवाळीचा सण आला आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांकडून ऑफर्स दिल्या जात आहे. जर तुम्ही फॅमिलीसाठी चांगली ७ सीटर कार शोधत असाल तर ३ पर्याय बेस्ट आहे. जे मायलेज आणि किंमतीतही कमी  आहे.

advertisement
2/9
maruti suzuki ertigae जर तुमचं बजेट सहा लाख रुपयांपेक्षा थोडं जास्त असेल आणि तुम्ही आरामदायी 7 सीटर कार खरेदीचा विचार करत असाल तर मारुती सुझुकी अर्टिगा हा चांगला पर्याय आहे. या कारमधून 5 मोठ्या व्यक्ती आणि दोन लहान मुलं सहज प्रवास करू शकतात.

3/9
maruti suzuki ertiga मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 102bhp पॉवर आणि 136Nm टॉर्क जनरेट करतं. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गीअरबॉक्स आहेत. अर्टिगा सीएनजी पर्यायातदेखील उपलब्ध आहे.

4/9
maruti suzuki ertiga पेट्रोल मोडवर ही कार 20.51kmpl मायलेज देते, तर सीएनजीवर 26km/kg मायलेज देते.

5/9
maruti suzuki ertiga मध्ये सुरक्षेसाठी कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह ईबीडी, ड्युअल एअर बॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर, सीट बेल्ट प्री टेन्शनर, लोड लिमिटर आणि रिअर पार्किंगसारखी फिचर्स दिली आहेत; पण ही कार कुटुंबासाठी सुरक्षित नाही. कारण, ग्लोबल एनकॅप टेस्टमध्ये अर्टिगाला एक स्टार रेटिंग मिळालं आहे. अर्टिगाची प्रारंभिक किंमत ८.८० लाख रुपयांपासून सुरू होते.

6/9
maruti suzuki ecco ही बेसिक 7 सीटर एमपीव्ही आहे. या ७ सीटर एमपीव्हीमधून लांबचा प्रवास केल्यास थकवा येऊ शकतो. इकोमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 81PS पॉवर आणि 104 Nm टॉर्क जनरेट करते. यात सीएनजी पर्यायदेखील उपलब्ध आहे. ही कार पेट्रोल मोडवर 20kmpl मायलेज देते, तर सीएनजी मोडवर 27km/kg मायलेज देते.

7/9
maruti suzuki ecco चं  इंजिन प्रत्येक ऋतूत चांगला परफॉर्मन्स देतं. इकोमध्ये मोठी स्पेस आहे. यात सात व्यक्ती सहज बसू शकतात. सुरक्षेसाठी या कारमध्ये आता  ६ एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह ईबीडी, चाइल्ड लॉक, स्लायडिंग डोअर्स, ड्रायव्हर आणि पॅसेंजर साइडला एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर अशी फीचर्स आहेत. या कारची किंमत 5.20 लाख रुपयांपासून सुरू होतं.

8/9
 Renault Triber ही भारतातील सर्वात परवडणारी 7-सीटर एसयूव्ही आहे. या एसयूव्हीमध्ये तीन रांगा मिळतात. मधल्या रांगेतील जागा 60:40 मध्ये फोल्ड आणि सरकवता येते. बॅक रेस्टचा कोन (Angle) देखील हलवता येतो. दुसरी रांग पुढे फोल्ड केल्यानंतर शेवटच्या रांगेत सहजपणे जाता येतं. जास्त सामान ठेवण्यासाठी शेवटची रांग पूर्णपणे काढता येते. मधल्या आणि शेवटच्या दोन्ही रांगेतील प्रवाशांसाठी AC व्हेंट्स चांगले आहेत. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे.

9/9
  Renault Triber मध्ये 999cc चं पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 72ps पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स आहेत. ट्रायबरचं मायलेज 20kmpl आहे. या कारमध्ये 5+2 असे सीटिंग ऑप्शन आहेत. या कारमध्ये 5 मोठ्या आणि 2 लहान व्यक्ती सहज बसू शकतात. कारमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. 
  Renault Triber चं पेट्रोल व्हेरिएंट १७ ते १८ किमी मायलेज देतं तर सीएनजी व्हेरिएंट २० किमी मायलेज देते.
Renault Triber मध्ये 999cc चं पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 72ps पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स आहेत. ट्रायबरचं मायलेज 20kmpl आहे. या कारमध्ये 5+2 असे सीटिंग ऑप्शन आहेत. या कारमध्ये 5 मोठ्या आणि 2 लहान व्यक्ती सहज बसू शकतात. कारमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. Renault Triber चं पेट्रोल व्हेरिएंट १७ ते १८ किमी मायलेज देतं तर सीएनजी व्हेरिएंट २० किमी मायलेज देते.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement