नवीन वर्षात दारात आणा 35 किमी मायलेज देणारी Car, मारुतीकडून बंपर ऑफर
- Published by:Sachin S
Last Updated:
दिवाळीमध्ये लोकांनी बंपर खरेदी केली आहे. पण तरीही तुम्ही कार किंवा एसयूव्ही खरेदी करू शकला नसाल तर डिसेंबरमध्ये इअर अँड ऑफर सुरू झाली आहे.
जीएसटीच्या दर कपातीनंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये स्वस्ताईची लाट आली आहे. दिवाळीमध्ये लोकांनी बंपर खरेदी केली आहे. पण तरीही तुम्ही कार किंवा एसयूव्ही खरेदी करू शकला नसाल तर डिसेंबरमध्ये इअर अँड ऑफर सुरू झाली आहे. भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या कार आणि एसयूव्हीवर चांगली ऑफर आणली आहे.
advertisement
[caption id="attachment_1509675" align="alignnone" width="750"] Maruti Suzuki Wagon R - मारुतीची सगळ्या जास्त विक्री असलेली Maruti Suzuki Wagon R वर ५८,१०० रुपयांची सूट दिली आहे. यामध्ये कॅशबॅक, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस आणि काही इतर फायदे मिळणार आहे. ज्यामुळे सध्याच्या ऑफरमध्ये तुम्हाला Maruti Suzuki Wagon R ही आणखी स्वस्त मिळणार आहे. या कारची किंमत आता ५ लाखांपासून सुरू झाली आहे. Maruti Suzuki Wagon R ची जमेची बाजू म्हणजे, मायलेज हे सीएनजीमध्ये ३५ किमी इतकं ऑफर करते.
[/caption]
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Dzire Sedan : मारुती सुझुकीची सेडान सेगमेंटमध्ये Dzire डीलर स्तरावर 12,500 पर्यंत सूट दिली जात आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडानला सुमारे एक वर्षापूर्वी एक मोठं अपडेट मिळालं होतं आणि तिच्या नवीन डिझाइन आणि आधुनिक इंटीरियरला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. BNCAP कडून पाच-स्टार रेटिंग मिळाल्याने ते सुरक्षिततेमध्ये देखील हा एक बेस्ट पर्याय आहे.
advertisement








