Creta पेक्षा मजबूत आली Maruti ची SUV, 11 हजारांमध्ये बुकिंग अन् किंमतही बजेटमध्ये; मायलेज 27 किमी

Last Updated:
या एसयूव्हीच्या मॉडेल LXI ची (पेट्रोल, मॅन्युअल) ची किंमत फक्त एक्स-शोरूम 10.50 लाखांपासून सुरू होते. ११ हजार रुपये भरून तुम्ही या गाडीचं बुकिंग करू शकतात.
1/8
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने जीएसटी दराच्या कपात झाल्यानंतर सर्वाधिक वाहनं विक्रीचा रेकॉर्ड केला आहे. त्यातच आता दिवाळीचा सण आला आहे. दिवाळी सणाच्या आधी मारुतीने आपली Maruti Victoris SUV लाँच केली होती. या एसयूव्हीला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. एवढंच नाहीतर पेट्रोल, सीएनजी आणि माईल्ड हायब्रिडही देण्यात आलं आहे.

advertisement
2/8
सर्वात महत्त्वाचं म्हणजे Maruti Victorisची सुरुवाती मॉडेल LXI ची (पेट्रोल, मॅन्युअल) ची किंमत फक्त एक्स-शोरूम 10.50 लाखांपासून सुरू होते. ११ हजार रुपये भरून तुम्ही या गाडीचं बुकिंग करू शकतात. या एसयूव्हीची ऑनरोड किंमतही जवळपास १२ लाखांपर्यंत आहे. त्यामुळे या गाडीसाठी लोकांच्या रांगा लागल्या आहे.

3/8
फिचर्स - Victoris SUV च्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड ६ एअरबॅग देण्यात आल्या आहेत जे की केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. या शिवाय SUV मध्ये ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि 360-डिग्री कॅमेरा असणार आहे.

4/8
Maruti Suzuki Victoris मायलेज - Maruti Suzuki Victoris मध्ये 1.5-लिटर नॅचरुल एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन हे माईल्ड-हायब्रिड टेक आणि 1.5-लिटर स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनचा समावेश आहे.

5/8
पेट्रोल व्हेरिएंटसह कंपनीने फॅक्टरी फिटेड CNG ऑप्शन दिलं आहे. पेट्रोल व्हेरियंट हे २१ किमी मायलेज देते. Maruti Victoris मध्ये सीएनजीचा ही पर्याय दिला आहे.

6/8
सीएनजी व्हेरियंटमध्ये २७ किमी मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. तर Maruti Victoris मध्ये आता माईल्ड आणि स्ट्राँग हायब्रिड दिलं आहे. स्ट्राँग हायब्रिडमध्ये पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही गाडी तब्बल २८.६५ किमी मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.

7/8
Victoris SUV ला ग्लोबल एनसीएपी Global NCAP (New Car Assessment Program) मध्ये क्रॅश टेस्टमध्येही ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. Victoris SUV प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये पूर्ण 5-स्टार रेटिंग मिळाले. जीएनसीएपीच्या नवीन प्रोटोकॉलनुसार या मॉडेलची चाचणी घेण्यात आली. व्हिक्टोरिसमध्ये मानक 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि पादचाऱ्यांची सुरक्षा समावेश आहे, तर ADAS (ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम) पर्याय म्हणून उपलब्ध आहे.

8/8
 मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने अखेरीस Victoris SUV च्या किंमती जाहीर केल्या आहे. 10,49,900 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीपासून सुरुवात झाली आहे. या कारची विक्री 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. Victoris SUV चं टॉप मॉडेल हे जे स्टाँग हायब्रिडसह येतं त्याची किंमत 19 लाख 98 हजार इतकी आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement