advertisement

MG Motors चा धमाका, भारतात लाँच केली आणखी एक स्वस्त SUV, लूक जबरदस्त

Last Updated:
आता पुन्हा एकदा MG Motors ने आपली लोकप्रिय MG Hector facelift 2026 भारतात लाँच केली आहे. नवीन MG Hector facelift 2026 मध्ये बरेच छोटे मोठे बदल करण्यात आले आहे.
1/8
चायनीज कार उत्पादक कंपनी MG Motors ने मागील काही वर्षांमध्ये भारतीय ऑटो इंडस्ट्रीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी एकापेक्षा एक एसयूव्ही आणि ईलेक्ट्रिक गाड्या लाँच करून धमाका उडवून दिला. आता पुन्हा एकदा MG Motors ने आपली लोकप्रिय MG Hector facelift 2026 भारतात लाँच केली आहे. नवीन MG Hector facelift 2026 मध्ये बरेच छोटे मोठे बदल करण्यात आले आहे. MG Hector facelift 2026 मध्ये ५ नवीन व्हेरियंट आणले आहे. तसंच, किंमतही ११.९९ लाखांपासून ठेवली आहे. 

2/8
MG Hector facelift 2026 मध्ये आधीचं मॉडेल समोर ठेवून तयार केली आहे. यामध्ये किरकोळ असे बदल केले आहे. यामध्ये यात डायमंड-आकाराच्या पॅटर्नसह पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, अपडेटेड एअर डॅम आणि नव्याने डिझाइन केलेले बंपर आहे.

3/8
MG Hector facelift 2026 मध्ये नव्याने डिझाइन केलेले १८-इंच अलॉय व्हील्स, एक नवीन मागील बंपर आणि दोन्ही मागील टोकांना कनेक्टेड टेललॅम्प देखील दिला आहे. ही एसयूव्ही आता ५ रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये दोन नवीन शेड्स समावेश केला आहे, जे पर्ल व्हाइट आणि सेलेडॉन ब्लू आहेत. 

4/8
MG Hector facelift 2026 मध्ये दोन इंटीरियर थीम्स दिले आहे. एक ५-सीटर व्हर्जनसह ड्युअल-टोन आइस ग्रे आणि ६ आणि ७-सीटर व्हर्जनसह ड्युअल-टोन अर्बन टॅन. नवीन एमजी हेक्टर फेसलिफ्टमध्ये आयस्वाइप टच जेश्चर कंट्रोल टेक्नॉलॉजीसह सेगमेंटची सर्वात मोठी १४-इंच पोर्ट्रेट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. जी  ड्रायव्हरला फक्त दोन किंवा तीन बोटांनी स्वाइप करून एसी, गाणी आणि नेव्हिगेशन सारख्या फिचर्स वापरण्यास मदत होते. 

5/8
MG Hector facelift 2026 च्या सीट्सवरील फॅब्रिक इन्सर्ट लेदर पॅक दिला आहे.  डॅशबोर्ड, दरवाजे आणि कन्सोल फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स टेलिस्कोपिक आणि टिल्ट अॅडजस्टेबल स्टीअरिंग ६-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले अॅम्बियंट लाईट्स पॅनोरामिक सनरूफ दिला आहे. 

6/8
MG Hector facelift 2026 मध्ये  पीएम २.५ एअर फिल्टर प्रेडिक्टिव मेंटेनन्स अलर्ट रिमोट, एसी कंट्रोल, १७.७८ सेमी एम्बेडेड एलसीडी स्क्रीनसह पूर्ण डिजिटल क्लस्टर, व्हील व्ह्यूसह ३६० डिग्री एचडी कॅमेरा, एबीएस, ईबीडी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम ट्रॅक्शन कंट्रोल, सिस्टम हिल होल्ड कंट्रोल आणि ब्रेक असिस्ट दिलं आहे. 

7/8
MG Hector facelift 2026 मध्ये १.५-लिटर, ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे जास्तीत जास्त १४३ बीएचपी पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. ६-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ऑटोमॅटिकसह ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत.

8/8
MG Hector facelift 2026 मध्ये  स्टाइल, सिलेक्ट प्रो, स्मार्ट प्रो, शार्प प्रो आणि सॅव्ही प्रो असे व्हेरिएंट आणले आहे. या नव्या MG Hector facelift 2026 ची किंमत ११.९९ लाख ते  १८.९९ लाख इतकी ठेवण्यात आली आहे.MG Hector facelift 2026 ही  प्लस ७-सीटर प्रकारामध्येही आणली आहे. यामध्ये  शार्प प्रो एमटी, शार्प प्रो सीव्हीटी आणि सॅव्ही प्रो सीव्हीटी असे व्हेरियंट आहे. ज्याची किंमत अनुक्रमे १७.२९ लाख, १८.५९ लाख आणि १९.४९ लाख एक्स शोरूम आहे.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement