Tata च्या एक नाही रांगेनं 7 गाड्या टँकसारख्या मजबूत! एका Car चं मायलेज 30 किमी, किंमतही कमी, संपूर्ण यादी

Last Updated:
टाटाच्या गाड्या सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग आहे. त्यामुळे लोकांची पहिली पसंतीही टाटांच्या गाड्यांना आहे, जर तुम्ही दिवाळीत टाटाची कार किंवा एसयूव्ही विकत घेण्याचा प्लॅन करत असेल तर ही आहे यादी..
1/9
 केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर आता स्वस्ताईची लाट आली आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्ये सर्वच कार उत्पादक कंपन्यांनी कार आणि एसयूव्हीच्या किंमत कमी केल्या आहे. अशातच दिवाळीच्या तोंडावर सगळ्या कार उत्पादक कंपन्यांनी डिस्काउंट आणि ऑफर दिले आहे. भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी पैकी असलेल्या टाटा मोटर्सनेही कारच्या किंमती कमी केल्या आहे. विशेष म्हणजे, टाटाच्या गाड्या सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग आहे. त्यामुळे लोकांची पहिली पसंतीही टाटांच्या गाड्यांना आहे, जर तुम्ही दिवाळीत टाटाची कार किंवा एसयूव्ही विकत घेण्याचा प्लॅन करत असेल तर ही आहे यादी..

advertisement
2/9
Tata Tiago - टियागो ही टाटाची सगळ्यात स्वस्त आणि मस्त अशी कार आहे. लहान फॅमिलीसाठी हा बेस्ट पर्याय आहे. या कारला  Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल दिलं आहे. Tata Tiago चं इंजिन हे 1.2L पेट्रोल  आहे. तसंच यामध्ये CNG पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.   टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असे अनेक फिचर्स आहे. या कारची किंमत  4.57 लाखांपासून सुरू होते. Tata Tiago सीएनजी मॉडेल हे सर्वाधिक २८ किमी मायलेज देते. तर पेट्रोलमध्ये १९ किमी आहे.

3/9
Tata Altroz - टाटा मोटर्सची टाटा अल्ट्रोज ही एक  प्रीमियम हॅचबॅक कार आहे. अलीकडे या कारचं नवीन मॉडेल लाँच केलं आहे.   Global NCAP क्रॅश टेस्टंमघ्ये टाटा अल्ट्रोजला  5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

4/9
 Tata Altroz -टाटा अल्ट्रोजचं इंजिन 1.2L पेट्रोल आणि टर्बो पेट्रोल , 1.5L डिझेल आहे. तसंच  CNG पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. या टाटा अल्ट्रोजमध्ये 90-डिग्री ओपनिंग डोअर्स, क्रूझ कंट्रोल, सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले दिलं आहे. टाटा अल्ट्रोज पेट्रोलमध्ये १९ आणि  सीएनजीमध्ये सर्वाधिक ३० किमी मायलेज देते.  या कारची किंमत ६.३० लाखांपासून सुरू होते. 

5/9
Tata Tigor - टाटा टिगोर  ही एक  सेडान सेगमेंटमधील कार आहे. या कारची किंमत 5.49 लाखांपासून सुरू होते.   Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये टाटा टिगोरला  4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. टाटा टिगोरचं इंजिन 1.2L पेट्रोल आणि CNG पर्याय उपलब्ध आहे. टाटा टिगोरचं सीएनजी मॉडेल हे सर्वाधिक २८ किमी मायलेज देतं. तर पेट्रोलमध्ये १९ किमी आहे. 

6/9
Tata Punch -टाटा पंचही सर्वाधिक विक्री होणारी मिड एसयूव्ही आहे. या एसयूव्हीची किंमत 5.50 लाखांपासून सुरू होते.  Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. भारतातील सर्वात सुरक्षित एसयूव्ही म्हणून टाटा पंचला मान मिळाला आहे.

7/9
टाटा पंचचं  इंजिन 1.2L पेट्रोल आहे. यामध्ये CNG पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. टाटा पंचच्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये २०.८ किमी प्रति लिटर आणि सीएनजीमध्ये २६.९९ किमी मायलेज देते.  

8/9
Tata Nexon - टाटा पंचनंतर सर्वाधिक सेफ आणि विक्रीमध्ये रेकॉर्ड ब्रेक करणारी टाटा नेक्सॉन आहे.  ही एक सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. Tata Nexon ची किंमत   7.32 लाखांपासून सुरू होते.  Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये Tata Nexon ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते.

9/9
Tata Nexon चं इंजिन हे 1.2L टर्बो-पेट्रोल, 1.5L डिझेल असं आहे. यामध्ये EV पर्याय सुद्धा आहे.  Tata Nexon मध्ये मोठी 10.25-इंच टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, 6 एअरबॅग्ज दिले आहे. या कारच्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १७ तर डिझेल व्हेरिएंटमध्ये सर्वाधिक २४ इतकं आहे.  

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement