Tata आता 'ती' किंग SUV परत आणतेय, मार्केटमध्ये आता एकच दहशत; लूक पाहून पडाल प्रेमात
- Published by:Sachin S
Last Updated:
टाटाने मोटर्सने अलीकडे हॅरियर EV लाँच केली आहे. तसंच सफारी सुद्धा नव्या रुपात आणली होती. आता टाटा आपल्या ९० च्या दशकातील ब्युटी परत आणतेय
मागील काही वर्षांपासून टाटा मोटर्सने दणकट, दमदार आणि मायलेजमध्येही किंग असलेल्या एसयूव्ही आणि कार लाँच करून मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला होता. टाटाने मोटर्सने अलीकडे हॅरियर EV लाँच केली आहे. तसंच सफारी सुद्धा नव्या रुपात आणली होती. आता टाटा आपल्या ९० च्या दशकातील ब्युटी परत आणतेय. या गाडीचं नाव आहे Sierra. टाटाकडून मागील काही दिवसांपासून टेस्ट सुरू आहे. लवकरच ही गाडी लाँच होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement