Tata Sierra: ती आली, तिने पाहिलं आणि जिंकलं! टाटाची किंग SUV अखेर आली समोर, पहिली झलक PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
काळाच्या ओघात ही नाहीशी झाली. पण, आता २० वर्षांनंतर टाटा मोटर्सने तिला परत आणण्याचं ठरवलं आणि अखेरीस आज तिची पहिली झलक दाखवली आहे. ही एसयूव्ही आहे Tata Sierra
९० च्या दशकामध्ये मार्केटमध्ये एकमेव अशी एसयूव्ही होती, ती घेण्यासाठी चांगलीच भाऊ गर्दी होती. दोन डोअर असलेली ही एसयूव्ही त्या काळात भारताच्या रस्त्यावर एकहाती सत्ता गाजवत होती. पण, काळाच्या ओघात ही नाहीशी झाली. पण, आता २० वर्षांनंतर टाटा मोटर्सने तिला परत आणण्याचं ठरवलं आणि अखेरीस आज तिची पहिली झलक दाखवली आहे. ही एसयूव्ही आहे Tata Sierra
advertisement
मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली आयकॉनिक टाटा सियारा अखेरीस लोकांच्या समोर आणली आहे. टाटा मोटर्सने मुंबईत टाटा सियाराचा डिबेट शो आयोजित केला होता. यामध्ये फक्त टाटा सियाराची झलक दाखवण्यात आली होती. आजपर्यंत पहिल्यांदाच लाँचच्या आधीच कोणत्या तरी कंपनीने कारची अशा प्रकारे झलक दाखवली आहे. आता २५ नोव्हेंबरला फक्त अधिकृतरित्या लाँच होण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


