Tata ची आणखी एक टँकसारखी SUV, पहिल्यांदाच 2 गाड्यांची समोरासमोर केली धडक, Sierra ला मिळाले 5 स्टार रेटिंग
Last Updated:
टाटा मोटर्सच्या गाड्या या नेहमी दणकट आणि मजबूत म्हणून ओळखल्या जातात. Tata sierra लाँच करण्यासाठी टाटाने खूप मेहनत घेतली.सेफ्टीच्या बाबतीत विचार केला तर टाटाने पहिल्यांदाच दोन गाड्यांची क्रॅश टेस्ट केली.
९० च्या दशकामध्ये मार्केटवर राज्य करणारी टाटा मोटर्स बहुप्रतिक्षित टाटा सियारा एसयूव्ही अखेर नवी रुपात आणि नवीन रंगात लाँच झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून नवीन टाटा सियारा कशी आणि किंमत किती असणार, याबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती. अखेरीस ठरल्याप्रमाणे मोठ्या दिमाखात टाटा सियारा लाँच झाली आहे. विशेष म्हणजे, टाटा सियाराची किंमत फक्त ११.४९ इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटाने मोठा खेळी खेळली आहे.
advertisement
मुंबईमध्ये झालेल्या एका दिमाखादार सोहळ्यात टाटा मोटर्सने आपली Tata sierra लाँच केली आहे. प्रत्येकवेळी टाटा मोटर्स हा वेगळा प्रयोग करत असतो. आता Tata sierra सियारासोबतही तसाच प्रयोग केला. यावेळी सेफ्टी टेस्टमध्ये टाटाने आजपर्यंत कुणी असा प्रयोग केला नाही तो करून दाखवला. यामध्ये दोन टाटा सियारा एकमेकांना धडकवल्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


