Tesla ने अखेर पत्ते उघडले, Tata आणि Mahindra चं मार्केट करणार जाम, आणली पॉवरफुल SUV

Last Updated:
आता टेस्लाने कात टाकत Tesla Model Y मध्ये मोठे बदल केले आहे. Tesla Model Y चं अपडेट व्हर्जन लाँच केलं आहे.
1/8
अमेरिकेच्या रस्त्यावर राज्य करणारी जगप्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांची टेस्ला कार मोठा गाजावाजा करत भारतात लाँच झाली. पण भारतातील कर प्रणालीमुळे टेस्लाची किंमत सर्वसामान्यांच्या बाहेर गेली आहे. पण तरीही आता टेस्लाने कात टाकत Tesla Model Y मध्ये मोठे बदल केले आहे. Tesla Model Y चं अपडेट व्हर्जन लाँच केलं आहे.  कंपनीने Model Y Long Range (LR) व्हेरियंट आणलं आहे. या कारची रेंज आता भारतातील इतर ईव्ही कारपेक्षा जास्त आहे. 

advertisement
2/8
Tesla Model Y अपडेट व्हर्जन लाँच केलं आहे. टेस्लाने आपल्या अधिकृत साईटवर या मॉडेलबद्दल माहिती दिली आहे.  आता Model Y Long Range ची WLTP रेंज 661 किलोमीटर इतकी झाली आहे.

3/8
आधी हे मॉडेल फक्त 622 किलोमीटर  रेंज देत होतं. पम आता या कारमध्ये बदल केले, नवीन बॅटरी आणि इतर तांत्रिक बदल केले आहे. त्यामुळे या कारची रेंज आता थेट ६६१ किमी इतकी झाली आहे. लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी टेस्ला ही एक बेस्ट ऑप्शन ठरली आहे. 

4/8
विशेष म्हणजे, टेस्लाने Tesla Model Y मध्ये बदल केले असले तरी किंमतीत कोणताही बदल केला नाही. या Tesla Model Y ची किंमत स्टँडर्ड रेंज व्हेरियंट 59.89 लाख रुपये इतकीच आहे.

5/8
तर  Long Range व्हेरिएंटची किंमत  67.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. त्यामुळे जुन्या किंमतीतच ६६१ रेंजची टेस्ला विकत घेता येणार आहे. 

6/8
नवी बॅटरीमुळे आणखी पॉवरफुल बॅकअप -Tesla Model Y मध्ये झालेल्या अपडेट हे LG Energy Solutions कडून नवीन आणि जास्त पॉवर देणारी बॅटरी घेतली आहे. नवीन बॅटरी पॅकची क्षमता आता जवळपास  84 kWh इतकी आहे, तर आधीच्या मॉडेलमध्ये हीच बॅटरी 78 kWh क्षमतेची होती. त्यामुळे कारची फक्त रेंजच नाही वाढली तर कारचा परफॉर्मन्सही वाढला आहे. 
नवी बॅटरीमुळे आणखी पॉवरफुल बॅकअप - Tesla Model Y मध्ये झालेल्या अपडेट हे LG Energy Solutions कडून नवीन आणि जास्त पॉवर देणारी बॅटरी घेतली आहे. नवीन बॅटरी पॅकची क्षमता आता जवळपास  84 kWh इतकी आहे, तर आधीच्या मॉडेलमध्ये हीच बॅटरी 78 kWh क्षमतेची होती. त्यामुळे कारची फक्त रेंजच नाही वाढली तर कारचा परफॉर्मन्सही वाढला आहे. 
advertisement
7/8
 तसंच Tesla Model Y च्या रेंजमध्ये बदल झाल्यामुळे Model Y Long Range च्या परफॉर्मेंसमध्ये कोणताही बदल झाला नाही. ही SUV अजूनही  0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग हा फक्त  5.6 सेकंदात गाठतो. या कारची ड्राइविंग क्वालिटी आणि स्मुथनेस पहिल्या सारखंच आहे. 
[caption id="attachment_1503122" align="alignnone" width="750"]  तसंच Tesla Model Y च्या रेंजमध्ये बदल झाल्यामुळे Model Y Long Range च्या परफॉर्मेंसमध्ये कोणताही बदल झाला नाही. ही SUV अजूनही  0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग हा फक्त  5.6 सेकंदात गाठतो. या कारची ड्राइविंग क्वालिटी आणि स्मुथनेस पहिल्या सारखंच आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
8/8
 Tesla ने भारतात जुलै 2025 मध्ये एंट्री केली होती. कंपनीने  मुंबई आणि दिल्लीत आपले शोरूम सुरू केले आहे.  Model Y ची डिलिव्हरी सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. सध्या प्रामुख्याने डिलिव्हरी मुंबई, दिल्ली, पुणे आणि गुरुग्राममध्ये केली जात आहे. तर कारची बुकिंग देशभरात सुरू आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement