advertisement

बाईक धुताना लोक करतात हा सामान्य चुका! इंजिनसह बॉडीलाही होऊ शकतं नुकसान

Last Updated:
बाईक धुताना अनेक लोक अशा चुका करतात ज्यामुळे बाईकच्या बॉडीपासून इंजिनला नुकसान होऊ शकते. एवढेच काय तर चुकीच्या केमिकलचा वापर केल्याने पेंट खराब होऊ शकतो.
1/6
मुंबई : मुलांचं पहिलं प्रेम हे बाईक आहे असं म्हटलं जातं. कारपेक्षा जास्त मुलांना बाईक राइट करायला आवडते. मात्र बाईकच्या सर्व्हिससह बाईकची वॉशिंगही तेवढीच महत्त्वाची असते. मात्र आपण नेहमीच पाहतो की, बाईक धुताना लोक अशा काही चुका करतात. ज्यामुळे बाईकच्या बॉडीपासून इंजिनला नुकसान होऊ शकते.

2/6
एवढेच नाही तर चुकीचे केमिकलचा वापर करुन पेंटही खराब होऊ शकते आणि चमकही जाऊ शकते. आज आपण बाईक धुकाना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी जाणून घेणार आहोत.

3/6
प्रेशरने धुवू नका  : पाण्याच्या जोरदार प्रवाहाने धुणे टाळा. तुमची बाईक धुताना, इंजिन, बॅटरी आणि वायरिंग सिस्टमकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. या अशा जागा आहेत जिथे पाण्याचा जोरदार प्रवाह वापरू नये.

4/6
असे केल्याने शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिकल बिघाड होण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे मोठा खर्च होऊ शकतो. म्हणून, तुम्ही या जागा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. शिवाय, बाईकचे डिजिटल मीटर उच्च पाण्याच्या दाबाने स्वच्छ करू नये. उच्च दाबाने धुण्यामुळे इलेक्ट्रॉनिक घटकांचे गंभीर नुकसान होऊ शकते.

5/6
सॉफ्ट कापडाचा वापर करा : तुमची बाईक स्वच्छ करताना नेहमी स्वच्छ आणि मऊ कापड वापरण्याचे लक्षात ठेवा. घाणेरडे कापड वापरणे टाळा. शिवाय, बाईकच्या बॉडीवर कधीही कडक ब्रश किंवा स्क्रबर वापरू नका. यामुळे रंग ओरखडे पडण्याची शक्यता खुप वाढते. रंगाचे संरक्षण करण्यासाठी मऊ मायक्रोफायबर कापड आणि स्पंजने स्वच्छ करा. शिवाय, कठोर साबण किंवा शॅम्पू वापरणे टाळा. नेहमी सौम्य शाम्पू वापरा. ​​घाण काढून टाकण्यासाठी, प्रथम घाण हळूवारपणे घासून घ्या आणि नंतर बाईकवर पाणी घाला. बाईकचा प्रत्येक भाग हळूवारपणे स्वच्छ करा. जोरात घासू नका.

6/6
धुतल्यानंतर वाळवणे देखील आवश्यक : तुमची बाईक धुतल्यानंतर थोडी वाट पहा. बाईकच्या कोणत्याही कोपऱ्यात पाणी तसंच ठेवल्याने गंज लागण्याची शक्यता वाढते. चेन, ब्रेक आणि गिअर्स स्वच्छ करा. की फोब पूर्णपणे स्वच्छ करा आणि कोणतेही पाणी काढून टाका. वाळल्यानंतर लुब्रिकेशन कर. टायर आणि मडगार्ड्सखाली साचलेली घाण देखील पूर्णपणे स्वच्छ करा. तुमची बाईक नियमितपणे स्वच्छ केल्याने तिची चमक टिकून राहील आणि ती नवीनसारखी दिसेल.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement