advertisement

Success Story : 7 वर्षे ड्रायव्हर नोकरी, बारावीत दोनदा अपयशाने खचला नाही शुभम, झाला PSI अधिकारी

Last Updated:
नुकताच एमपीएससीचा रिझल्ट लागला आहे. यामध्ये 173 वी रँक मिळवत शुभम हा पीएसआय झाला आहे.
1/5
मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर कोणतीही गोष्ट मिळवता येते हे सिद्ध करून मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील शुभम साबळे यांनी दाखवलं आहे. नुकताच एमपीएससीचा रिझल्ट लागला आहे. यामध्ये 173 वी रँक मिळवत शुभम हा पीएसआय झाला आहे.

2/5
शुभमचा हा प्रवास अतिशय खडतर राहिला आहे. तो 12 वी मध्ये दोनदा नापास झाला होता. जवळपास 7 वर्ष ड्रायव्हरची नोकरी केली. ड्रायव्हरची नोकरी करत असताना त्याला शिक्षणचं महत्त्व समजलं त्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

3/5
आपली किमान 12 वी तरी पूर्ण व्हायला हवी या विचारातून पुन्हा शिक्षणाला सुरूवात केली आणि हाच निर्णय त्याचं आयुष्य बदलणारा ठरला. त्यांनी ड्रायव्हिंगचा जॉब करत आपलं ग्रॅज्युएशन केमिस्ट्री मधून पूर्ण केलं.

4/5
बुलढाणा जिल्ह्यात काहीजण अधिकारी झाले होते हे पाहून आपण ही अधिकारी व्हायला हवं हा विचार शुभमच्या मनात आला. त्याने स्पर्धा परीक्षेचा देण्याचा निर्णय घेतला.

5/5
2022 साली ते पुण्यात आले आणि अभ्यास सुरू केला. या प्रवासात त्यांना दोन वेळा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर एमपीएससीमध्ये 173 वी रँक मिळवत पीएसआय पदापर्यंत मजल मारली.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement