Shraddha Kapoor: ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूरची प्रेमप्रकरणं, राहुल मोदीपूर्वी कोण-कोण होतं खास? या अभिनेत्यांसोबत जोडलं नाव

Last Updated:
Shraddha Kapoor Love Life: श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिने आपल्या अभिनयाने आणि गोड हास्याने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळी जागा निर्माण केली आहे.
1/8
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिने आपल्या अभिनयाने आणि गोड हास्याने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळी जागा निर्माण केली आहे. तिच्या फिल्मी करिअरपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत, चाहत्यांना नेहमीच तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज श्रद्धाचा वाढदिवस असून ती तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

advertisement
2/8

3/8
श्रद्धा कपूर तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही खूप चर्चेत असते. मात्र ती कधी तिच्या रिलेशशिपवर बोलत नाही. तिला तिचं पर्सनल लाइफ प्रायव्हेट ठेवायला आवडतं. आजवर अनेक अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं आहे.

4/8
श्रद्धा कपूर सध्या स्क्रिप्टव्रायर राहुल मोदीला डेट करत आहे. दोघांच्या लव्ह लाइफची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर गराळा घालताना दिसते. अनेकदा दोघंही एकत्र स्पॉट झाले आहेत.

5/8
राहुल मोदीअगोदर श्रद्धा कपूरचं नाव कोणा-कोणासोबत जोडलं गेलं याविषयी जाणून घेऊया. यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते आदित्य रॉय कपूर. 'आशिकी 2' या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे श्रद्धा आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याबद्दलही अफवा पसरल्या होत्या. चित्रपटात सोबत काम करताना त्यांची जवळीक वाढली आणि काही काळ त्यांनी एकमेकांना डेट केलं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. पण त्यांनी या अफवांना कधीही दुजोरा दिला नाही.

6/8
फरहान अख्तर: 'रॉक ऑन 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, श्रद्धा आणि फरहान अख्तर यांच्या जवळिकीबद्दल चर्चा झाली होती. या अफवांमुळे फरहानच्या वैयक्तिक आयुष्यातील बदलांशीही संबंध जोडला गेला होता. दोघांनीही या अफवांना सार्वजनिकरित्या नाकारलं.

7/8
रोहन श्रेष्ठ: श्रद्धा कपूर आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांच्या नात्याबद्दल बर्‍याचदा चर्चा झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे नाते गंभीर असल्याचे म्हटले गेले होते, आणि त्यांच्या लग्नाबद्दलही अफवा पसरल्या होत्या. श्रद्धा किंवा रोहन यांनी या बाबतीत कधीच कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.

8/8
दरम्यान, श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळते. आणि या सर्व अफवांवर सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देणे टाळते. तिला तिचं पर्सनल आयुष्य, लव्ह लाइफ प्रायव्हेट ठेवायला आवडतं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement