Allu Arjun: कोण आहे अल्लू अर्जुनची बायको? साऊथ सुंदरींनाही देते टक्कर, सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग

Last Updated:
Allu Arjun wife: अल्लू अर्जुनची जगभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे. मात्र अल्लू अर्जुनची फॉलोविंग लिस्ट पाहिली, तर समजतं की तो केवळ त्याची पत्नी स्नेहा रेड्डीलाच फॉलो करतो.
1/9
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची रिलीज आधीच मोठी क्रेझ पाहायला मिळाली. हा चित्रपट रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र या चित्रपटाच्या यशाला गालबोट लागलंय.

advertisement
2/9
हैदराबादच्या संध्या थिएटरमधील दुर्घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. जेव्हा सुपरस्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियरला पोहोचला तेव्हा उत्साही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. थिएटरच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. ज्यात अनेक जण जखमी झाले. या गर्दीत लहान मुलांचाही समावेश होता.

3/9
दरम्यान, अल्लू अर्जुन हा देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनची जगभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावरही त्याला 27.9 मिलियन लोक फॉलो करतात. मात्र अल्लू अर्जुनची फॉलोविंग लिस्ट पाहिली, तर समजतं की तो केवळ त्याची पत्नी स्नेहा रेड्डीलाच फॉलो करतो.

4/9
अल्लू अर्जुनची बायको अल्लू स्नेहा रेड्डीचीही सोशल मीडियावर मोठी फॉलोविंग आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती साऊथच्या बड्या अभिनेत्रींना टक्कर देते. लाइमलाइटपासून दूर राहणारी स्नेहा एक यशस्वी उद्योजिका आहे.

5/9
स्नेहा आणि अल्लू अर्जुन यांची भेट एका लग्नात झाली होती. तिला बघताच क्षणी अल्लू अर्जुन तिच्या प्रेमात पडला. हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढली आणि २०१० साली त्यांनी साखरपुडा आणि २०११ साली लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

6/9
अल्लू अर्जुनप्रमाणेच स्नेहाचे कुटुंबही अतिशय श्रीमंत आहे. तिचे वडिल कंचरला चंद्रशेखर रेड्डी हे मोठे उद्योजक आहेत. ते हैदराबाद येथील SCIENT INSTITUTE OF TECHNOLOGY चे चेअरमन आहेत.

7/9
स्नेहाने आपले शिक्षण हैदराबादमधूनच केले. यानंतर तिने एमआयटी, केंब्रिजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदवी घेतली. यानंतर तिने यूएसएमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.

8/9
2016 मध्ये स्नेहा रेड्डीने उद्योगजगतात प्रवेश केला. हैदराबादच्या पॉश ज्युबली हिल्सवर आधारित पिकाबू हे ऑनलाइन फोटो स्टुडिओ सुरू केले. या स्टुडिओमध्ये व्यावसायिक फोटोग्राफी केली जाते. अहवालांवर विश्वास ठेवला तर, स्नेहा रेड्डीची एकूण संपत्ती सुमारे 42 कोटी रुपये आहे.

9/9
एक यशस्वी उद्योजिका असण्यासोबतच स्नेहा रेड्डी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. इंस्टा वर तिचे 9 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement