भारतातील सर्वात खतरनाक हॉरर थ्रिलर वेब सिरीज; ट्विस्ट पाहून सरकेल पायाखालची जमीन

Last Updated:
आज आम्ही तुम्हाला एका हॉरर थ्रिलर वेबसिरीजविषयी सांगणार आहोत जी सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण आहे.
1/7
सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेली ही भयपट वेबसिरीजनोव्हेंबर २०२३ मध्ये आली होती. या मालिकेद्वारे एका स्टार अभिनेत्याने ओटीटी विश्वात पदार्पण केलं. ही मालिका एका कादंबरीवर आधारित आहे. या मालिकेचे आयएमडीबी रेटिंग कमी असेल, पण त्याचा सस्पेन्स आणि थ्रिलर पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

advertisement
2/7
'द विलेज' असं या वेब सीरिजचं नाव आहे. ही सीरिज त्याच नावाच्या ग्राफिक कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी शमिक दासगुप्ता, विवेक रंगाचारी आणि अश्विन श्रीवतसंगम यांनी लिहिली होती. साऊथ स्टार आर्याने या मालिकेद्वारे डिजिटल पदार्पण केलं होतं.

3/7
'द व्हिलेज' ला 5.4  IMDb रेटिंग आहे. या सीरिजच्या कथेच्या केंद्रस्थानी एक कुटुंब आहे जे  सहलीला जाते. पण हा प्रवास धोकादायक वळण घेतो. हे कुटुंब एका गावातून जात असताना त्यांची गाडी खराब होते.

4/7
आर्याने या मालिकेत गौतम नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. गौतम एका गावात त्याची कार दुरुस्त करण्यासाठी मदत घेतो. पण त्याला कळतं की या गावातून जाणारे लोक गूढ परिस्थितीत मरतात. ,

5/7
गौतमला विचित्र वाटतं. मग त्याला काही विचित्र आणि भितीदायक दिसणारे लोक दिसतात. तो परत कारकडे गेल्यावर त्याची पत्नी आणि मुलगी दोघेही गाडीतून गायब होतात. तो त्याच्या कुटुंबाचा शोध घेऊ लागतो.

6/7
गौतमला कळले की हे काम म्यूटेंट्सने केलं आहे, म्हणून तो काही गावकऱ्यांसह एक सैन्य तयार करतो आणि त्यांना शोधण्यासाठी निघतो. या काळात कधी कधी भीतीदायक आणि सस्पेंसफुल ट्विस्ट येतात.

7/7
मालिकेची संपूर्ण कथा भितीदायक जंगल, धोकादायक बोगदे आणि भयानक गाव यांच्यामध्ये चित्रित करण्यात आली आहे. यातील प्रत्येक सीन तुम्हाला थक्क करेल. ही 6 भागांची मालिका प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. धीरज वैद्य, दीप्ती गोविंदराजन आणि मिलिंद राऊ यांनी याचे दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement