advertisement

तिथे हार्दिक पांड्याची GF सोबत पार्टी, इथे EX पत्नी नताशाचा हॉट बिकिनी लूक व्हायरल, 5 वा फोटो पाहून व्हाल घायाळ

Last Updated:
Natasa Stankovic: बिकिनीमध्ये आपलं टोंड फिगर फ्लॉन्ट करताना नताशाने दिलेले किलर पोज पाहून तिचे चाहते चकित झाले आहेत.
1/11
भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आणि संपूर्ण देशात आनंदाची लाट आली. सर्वच खेळाडूंनी आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत जल्लोष साजरा केला. यावेळी हार्दिक पांड्या आपली गर्लफ्रेंड मिहिका शर्मासोबत वेळ घालवताना दिसला.

2/11
ही स्पर्धा संपल्यानंतर हार्दिक गर्लफ्रेंडसोबत सुट्ट्या घालवण्यासाठी गेला आहे. आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की हार्दिकची एक्स वाइफ नताशा सध्या कुठे आहे आणि काय करतेय?

3/11
नुकतंच नताशाने सोशल मीडियावर काही हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बीचवर मनसोक्त मजामस्ती करताना दिसत आहे. यावेळी तिने बिकिनी घातल्याचं पाहायला मिळतंय.

4/11
नताशा सध्या आपला लेक ऑगस्त्य याच्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत असून तिचे बीचवरचे ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर वणव्यासारखे पसरले आहेत.

5/11
नताशाने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ती निळ्याशार समुद्राच्या लाटांमध्ये बिकिनी परिधान करून रिलॅक्स होताना दिसतेय.

6/11
बिकिनीमध्ये आपलं टोंड फिगर फ्लॉन्ट करताना नताशाने दिलेले किलर पोज पाहून तिचे चाहते चकित झाले आहेत.

7/11
हार्दिकपासून वेगळं झाल्यानंतर नताशा अनेकदा ट्रोल झाली, पण तिने आपल्या फोटोंमधून सिद्ध केलंय की ती आयुष्यातील या टप्प्यावर अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे.

8/11
केवळ बोल्डनेसच नाही, तर नताशाच्या या सहलीचं सर्वात सुंदर आकर्षण म्हणजे तिचा मुलगा अगस्त्य. समुद्राच्या काठावर वाळूत खेळताना आणि लाटांचा आनंद घेताना आई-लेकाची ही जोडी खूपच गोंडस दिसत आहे.

9/11
अगस्त्यला घेऊन नताशा ज्या पद्धतीने हे व्हॅकेशन प्लॅन करत आहे, ते पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.
अगस्त्यला घेऊन नताशा ज्या पद्धतीने हे व्हॅकेशन प्लॅन करत आहे, ते पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. "हार्दिक तिकडे विजयाचा आनंद घेत असला तरी, नताशाने स्वतःसाठी एक शांत जग शोधलं आहे," अशा कमेंट्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
advertisement
10/11
काही दिवसांपूर्वीच नताशाने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी ब्राऊन रंगाच्या थाई-हाय स्लिट ड्रेसमध्ये तिने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.

11/11
वाढदिवसाचा तो सेलिब्रेशन मोड संपत नाही तोच आता तिच्या या बिकिनी लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. नताशाच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement