advertisement

'बेडजवळ भोक, जिवंत माणसाचा पाय दिसला'; आस्ताद काळेनं सांगितलं Bigg Boss च्या घरातील पडद्यामागचं गूढ

Last Updated:
बिग बॉस तर आपण रोजच पाहतोय. अभिनेता आस्ताद काळेनं या बिग बॉसच्या पडद्यामागचं गूढ पहिल्यांदाच सर्वांसमोर आणलं आहे.
1/8
टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. हिंदीनंतर आता मराठीतही बिग बॉस सुरू झालं आहे. सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू आहे. बिग बॉसच्या घराबद्दल नेहमीच अनेक सीक्रेट्स ऐकायला मिळाली आहेत.

2/8
बिग बॉसच्या घरात नेमकं काय सुरू असतं हे कोणालाच कळत नाही. घरात दिसणाऱ्या 15-20 स्पर्धकांशिवाय पडद्यामागे शेकडो लोकांची टीम काम करत असते. 

3/8
बिग बॉसच्या घरात शंभर कॅमेरे सुरू असतात. या कॅमेरांशिवायही घरात इतर माणसंही असतात. बिग बॉस खेळून आलेल्या अनेक स्पर्धकांनी घरातील काही धक्कादायक अनुभव याआधीही शेअर केलेत. 

4/8
नुकताच बिग बॉस मराठी फेम आस्ताद काळेनं घरातील एक धक्कादायक प्रकार सांगितला. बिग बॉसच्या घरात नेमकं काय काय असतं हे त्यानं सांगितलं. अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आस्ताद काळेनं सांगितलं की, बिग बॉसच्या घरात स्पर्धकांशिवाय त्यांचं एक अख्ख युनिटही असतं. 

5/8
आस्तादने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर त्याला बेडच्या बाजूला एक होल असल्याचं दिसलं होतं. युनिटमधील एक जण तिथे होता.

6/8
तो म्हणाला,
तो म्हणाला, "मी जिथे झोपायचो त्या कोपऱ्यामध्ये प्यायला थोडंसं भोक पडलं होतं. पहिल्याच दिवशी मला ते दिसलं. मी बिघतलं त्यात डेनिम घातलेल्या कॅमेरामनचा पाय दिसला. जिवंत माणूस ऑपरेट करायला बसला होता."
advertisement
7/8
रेशम टिपणीसचाही एक अनुभव त्याने सांगितला. एका रात्री रेशम टिपणीसच्या बेडच्या पलीकडून टकटक असा आवाज आला होता.
रेशम टिपणीसचाही एक अनुभव त्याने सांगितला. एका रात्री रेशम टिपणीसच्या बेडच्या पलीकडून टकटक असा आवाज आला होता. "रेशमताईच्या बेडीवरची जी काच होती म्हणजेच वन वे मिरर होता. तिथे तिला रात्री टकटक ऐकू आली ती घाबरली आणि हॉलमध्ये जाऊन बसली. तिथे बिग बॉसच्या 12 जणांचा युनिट बसलेलं होतं. सेटवर असे 250 जणांचं युनिट होतं." 
advertisement
8/8
कोणतंही युनिट स्पर्धकांची संपर्क करणार नाही असं असताना त्यांनी ती चूक केली आणि त्यामुळे त्याला ताबडतोड काढून टाकण्यात आलं, असंही आस्तादने सांगितलं. 

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement