advertisement

Bigg Boss Marathi 6 : 'भाऊचा धक्का'लाच प्रेक्षकांचा धक्का! म्हणाले 'चुकला', रितेश देशमुखवर नाराज

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : ज्या 'भाऊचा धक्का'ची बिग बॉस मराठीचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात, त्याचा आताचा नवीन प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
1/5
वीकेंड आला की बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना उत्सुकता असते ती भाऊच्या धक्क्याची. भाऊचा धक्कावर काय घडणार? इथं रितेश देशमुख कुणाची शाळा घेतो, तर कुणाचं कौतुक करतो? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. यावेळचा भाऊचा धक्का पाहून मात्र प्रेक्षक नाराज झाले आहेत.

2/5
भाऊचा धक्काचा प्रोमो समोर रिलीज झाला आहे. ज्यात भाऊचा धक्का पाहून प्रेक्षकांनी भाऊचा धक्काच चुकला अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि नाराजी व्यक्त केली आहे. असं नेमकं या भाऊच्या धक्क्यावर काय झालं?

3/5
प्रोमोत तुम्ही पाहू शकता रितेश देशमुख सचिन कुमावतला झापताना दिसतो आहे आणि याचं कारण आहे ते म्हणजे राखी सावंत. राखीने प्राजक्ता शुक्रेच्या तोंडावर पीठ फेकत कहर केल्यानंतर सचिन संतापला आणि त्यानेही राखीच्या तोंडावर पीठ आणि पाणी फेकलं.

4/5
यावरून रितेशने सचिनला सुनावलं. 'घरात तुम्ही भाऊ म्हणून वावरता आणि एका महिलेसोबत असं करता?' असा जाब रितेशने सचिनला विचारला. हे पाहिल्यानंतर बहुतेक प्रेक्षकांनी सचिन बरोबर आहे, भाऊचा धक्काच आता चुकायला लागला आहे, असं म्हटलं आहे.

5/5
करण पीठ मारत होता, तन्वी तेल ओतत होती, दिपालीही पीठ मारत होती, ते चाललं का? या भाऊच्या धक्क्याचं मला काही कळेना झालं राव, जे बरोबर आहे त्याला पण बोलायचं. अशा कमेंट युझर्सच्या आल्या आहेत. सचिन बरोबरच आहे. भाऊ चा धक्काच आता चुकायला लागला आहे. आधी बघू वाटत होता भाऊचा धक्का, आता सगळं वन साईडच वाटत आहे, तुमच्याकडे काही मुद्देच नाही, असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement