Saif Ali Khan : 'जितक्या वेळा KISS करायचो, तितके पैसे मिळायचे' सैफ अली खानने सांगितला विचित्र अनुभव

Last Updated:
नुकतंच एका मुलाखतीत सैफ अली खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक असा किस्सा सांगितला आहे, जो ऐकून बॉलिवूडमधील स्ट्रगलची नवी बाजू समोर आली आहे.
1/8
मुंबई: बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सना पाहून अनेकांना वाटतं की यांना आयुष्यात काहीच संघर्ष करावा लागला नसेल. सैफ अली खान, जो पतौडी घराण्याचा नवाब आहे आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे, त्यालाही सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता.

advertisement
2/8
नुकतंच एका मुलाखतीत सैफ अली खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक असा किस्सा सांगितला आहे, जो ऐकून बॉलिवूडमधील स्ट्रगलची नवी बाजू समोर आली आहे.
नुकतंच एका मुलाखतीत सैफ अली खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक असा किस्सा सांगितला आहे, जो ऐकून बॉलिवूडमधील स्ट्रगलची नवी बाजू समोर आली आहे.
advertisement
3/8
एस्क्वायर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने अशी एक आठवण सांगितली, जेव्हा त्याच्यावर कमी वयातच मोठी आर्थिक जबाबदारी आली होती.

4/8
सैफने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं आणि २५ व्या वर्षापर्यंत तो सारा आणि इब्राहिमचा पिता झाला होता.

5/8
या जबाबदारीमुळे काम करणं त्याला भाग होतं. याच काळात त्याने एका चित्रपटाच्या सेटवर घडलेला एक अजब किस्सा सांगितला.

6/8
पैशांसाठी त्याला काय करावं लागलं, हे सांगताना सैफ म्हणाला, “मला दर आठवड्याला फक्त १००० रुपये मिळायचे, कारण एका निर्मात्याने माझ्यासमोर अशी अट ठेवली होती की, मला त्या चित्रपटातील एका महिलेच्या गालावर दिवसातून १० वेळा किस करायचं होतं. मी जितक्या वेळा किस करायचो, तितके पैसे मला मिळत होते.”

7/8
सैफने सांगितलं की, लोकांना वाटायचं की त्याला सहज संधी मिळत आहेत. पण सत्य याच्या उलट होतं. तो म्हणाला, “मला काही चांगले चित्रपट मिळत नव्हते. मी प्रत्येक चित्रपटात दुसरा किंवा तिसरा लीड असायचो.”

8/8
सैफ अली खान आणि अमृता सिंहची लव्ह स्टोरी १९९० मध्ये ‘बेखुदी’ च्या सेटवर सुरू झाली होती. त्यावेळी अमृता इंडस्ट्रीत प्रसिद्ध होती, तर सैफ स्ट्रगलर होता. त्यांनी १९९१ मध्ये लग्न केलं, पण २००४ मध्ये घटस्फोट घेऊन ते वेगळे झाले.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement